मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब २० भागांची मालिका –
ऐतिहासिक साधनांपैकी पत्र हे प्रस्तुत अभ्यासाचे मुख्य साधन आहे, असे इतिहास संशोधकांनी मानले आहे. ऐतिहासिक कागदपत्रातील अंतरंगाचा म्हणजेच पत्रातील प्रास्ताविक भाग व मजकुर याचा विचार करण्यापूर्वी त्याच्या बाह्यांगाचाही विचार होणे तितकेच गरजेचे असते. त्यासंबंधी ऐतिहासिक कागदपत्रावरील शिक्का व मोर्तब हा एक महत्वाचा भाग मानला जातो. राम वाघोले यांनी लिहिलेली मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब २० भागांची मालिका आपल्याला याच शिक्का व मोर्तब याबद्दल सविस्तर माहिती देते.
महाराष्ट्राच्या इतिहासात सोळाव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपर्यंत ज्या काही राज्यकर्त्यांनी आपापली राज्ये निर्माण केली, त्यासंबंधीचा बराचसा राजकीय पत्रव्यवहार इतिहास संशोधकांनी प्रकाशित केला आहे. या कागदपत्रातून काही महत्वाच्या ऐतिहासिक पुरषांच्या मुद्रांचा अभ्यास केला असता, त्यातून आपणास काही विशिष्ट भाव निदर्शनास येतात. इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी राजकीयदृष्ट्या आपापल्या मुद्रा बनवल्या त्यामध्ये त्यांच्या मनात जी काही भावना निर्माण झाली, ती भाषेच्याद्वारे मुद्रेत व्यक्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. असे त्यांच्या मुद्रेतील वेगवेगळ्या मजकुरावरून दिसून येते.
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 1
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-1/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 2
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-2/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 3
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-3/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 4
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-4/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 5
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-5/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 6
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-6/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 7
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-7/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 8
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-8/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 9
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-9/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 10
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-10/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 11
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-11/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 12
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-12/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 13
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-13/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 14
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-14/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 15
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-15/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 16
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-16/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 17
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-17/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 18
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-18/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग 19
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-19/
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग २०
https://www.discovermh.com/seals-and-stamps-of-the-maratha-era-part-20/
राम वाघोले
