सामाजिक संस्था/संघटना नोंदणी | Social Organization
मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी तसेच त्यांच्या सर्व आगामी उपक्रमांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माध्यम बनून हा एक छोटासा उपक्रम सुरू करत आहोत.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल