Donate Us

आम्हास देणगी द्या – Donate Us

नमस्कार,

आशा आहे आपण आमच्या वेबसाईट चा लाभ घेत आहात.आमच्या वेबसाईट चे उद्दिष्ट महाराष्ट्राचा अपरिचित इतिहास पुढे आणणे आणि समाजासाठी काम करणाऱ्या संस्था यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे असे आहे. पण यासाठी फक्त एक वेब अड्रेस उपलब्ध करून देणे पुरेसे नाही तर ही वेबसाईट यशस्वीरीत्या चालवण्यासाठी सर्व्हर मॅनेजमेंट, वेब होस्टिंग, वेब डेवलपमेंट व इतर गोष्टी लागतात . ज्याला पैसे लागतात; आमच्या कडून तर शक्य तेवढे प्रयत्न होत आहेत , पण ते पुरेसे नाहीत . जर शक्य झाले तर आपण आम्हास थोडी फार मदत करू शकता.
(आपण 50 पासून हवी तेवढी रक्कम जमा करून शकता ).

 

प्रत्येक मदत ही मैत्री करता अनमोल आहे. काम पुढे नेण्यासाठी लागणारी उर्जा व उत्साह त्यातूनच मिळतो.

 

आम्हांस मदत करण्यासाठी येथे क्लिक करा

Back to top button
Close