कलामहर्षी बाबुराव पेंटर
कलामहर्षी बाबुराव पेंटर -
भारतीय कला विश्वामध्ये अनेक दिग्गज कलावंत होऊन गेले, त्यांच्या अद्भूत कलाकृतींनी ते आजही आपल्यात अजरामर आहेत. अशा कलावंतांच्या कलाकॄती पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळते, आणि त्यांच्या नावाचा ही उल्लेख झाला की...
गणपत कृष्णाजी | मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे प्रकाशक
गणपत कृष्णाजी | मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे प्रकाशक -
१५ मार्च १८३१ रोजी गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर मराठीतील पहिले पंचाग छापले. मराठीतील पहिले छापील पंचांग प्रकाशित करणारे गणपत कृष्णाजी हे या पंचांगाच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षांतही दुर्लक्षित...
बिजनेस बुडाल्यावर भजे विकून पुन्हा सुरु केला बिजनेस | धीरूभाई अंबानी
बिजनेस बुडाल्यावर भजे विकून पुन्हा सुरु केला बिजनेस आणि अशा प्रकारे झाले जगातले सर्वात मोठे श्रीमंत…
एक प्रमुख व्यावसायिक आणि रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धीरूभाई अंबानी हे त्या व्यवसायिकांमध्ये सामील आहेत जे स्वतःच्या हिम्मतीवर स्वप्ने पाहतात...
वयाच्या 23 व्या वर्षी आयएएस झाला आणि वयाच्या 25 व्या वर्षी राजीनामा !
हा तरूण वयाच्या 23 व्या वर्षी आयएएस झाला आणि वयाच्या 25 व्या वर्षी राजीनामा दिला...
लोकांना आयएएस होण्यासाठी रक्ताचा घाम फुटतो. पण असे काही लोक आहेत ज्यांनी आयएएस उत्तीर्ण झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला आहे. आणि...