अक्कलकोट भुईकोट

अक्कलकोट भुईकोट

अक्कलकोट भुईकोट - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरात फत्तेसिंह भोसले यांचा मजबूत भुईकोट आणि नवीन राजवाडा आहे. अक्कलकोट हे सोलापूरपासून साधारण ४० कि.मी अंतरावर आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरामुळे सुप्रसिद्ध आहे व येथे...
देशमुख गढी, मोहोळ

देशमुख गढी, मोहोळ

देशमुख गढी, मोहोळ - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्याच्या गावी  देशमुखांची भव्य गढी होती. सद्यस्थितीत गढीतील वाड्याचे अवशेष पहायला मिळतात आणि एका बुरूजाचे अवशेष आहेत. तसे जुना वाडा ढासळल्यामुळे त्याची काष्ठशिल्प वापरून जुन्या ढाच्याचा नवीन...
जय विलास पॅलेस, जव्हार

जय विलास पॅलेस, जव्हार

जय विलास पॅलेस, जव्हार - जव्हार संस्थान इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. मुकणे गावातील जयबारा हे कोळी समाजाचे राजे होते.. जयबा जमीनदार होते त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे...
काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान

काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान

काळे वाडा | नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान - श्रीनृसिंह सरस्वतींनी दत्तोपासनेला संजीवन देण्याच कार्य केल. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या प्रवाहात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८...
शनिवारवाडा

शनिवारवाडा

शनिवारवाडा - इ.स.१७१३ पासून पुढे जवळपास शंभर वर्ष मराठी राज्याची सर्व सत्ता पंतप्रधान पेशवा बालाजी भट आणि त्यांच्या घराण्यातील पुढील ५ पिढितील पुरुष यांच्या हातात पेशवे म्हणून होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी अटकेपर्यंत आपले झेंडे लावले...
मोहिते वाडा, राजेवाडी

मोहिते वाडा, राजेवाडी, ता.खंडाळा

मोहिते वाडा - राजेवाडी, ता.खंडाळा, जि.सातारा - महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला पौराणिक किंवा ऐतिहासिक वारसा हा नक्कीच असतोच. मराठ्यांच्या इतिहासात 'शिवकाळ' हा महाराष्ट्रजनांच्या पराक्रम व कर्तृत्वाचा सर्वोच्च गौरवशाली कालखंड म्हणून इतिहासात नोंदविला गेला आहे. छत्रपति शिवाजी...
ऐतिहासिक गढी दावडी

ऐतिहासिक गढी दावडी

ऐतिहासिक गढी दावडी (ता.खेड जि.पुणे) - निमगावचा वाडा पाहून झाल्यावर किती वाजले म्हणून पाहिले तर अकरा वाजले होते. मोहरे सर म्हणाले," बोला, आता कुठे जायचे?" मी म्हणालो," चलो, दावडी." सरांनी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीस आम्ही...
सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी

सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी

सरदार पानसे, मल्हार गड, सोनोरी - महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला  'मल्हारगड' पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे....
अदालत राजवाडा

अदालत राजवाडा

अदालत राजवाडा - नुसते नाव जरी ऐकले की आठवतात छत्रपती थोरले शाहू महाराज , आठवतात अदालत राजवाडा याच वाड्यात बसून न्यायदान करणारे  थोरले छत्रपती प्रतापसिंह महाराज, आठवतात त्या, करारीपणे वावरणाऱ्या पण तिक्याच प्रेमळपणे जनतेला राजवाड्याची...
पांडववाडा, एरंडोल

पांडववाडा, एरंडोल

पांडववाडा, एरंडोल - जळगाव शहरापासून २७ कि.मी. अंतरावर एरंडोल हे तालुक्याचे गाव आहे. हे गाव म्हणजे महाभारतकालीन एकचक्रनगरी. एरंडोलचे प्राचीन नाव ऐरणवेल किंवा अरुणावती असे होते. ते अंजनी नदीच्या काठी वसले आहे. महाभारताच्या आधी पांडव...

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती ५० हुन अधिक विषयांवर १५००+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.

Total Pageviews - 5142576

हेही वाचा