History By Century

महाराष्ट्राचा इतिहास हा अत्यंत समृद्ध आणि पराक्रमाचा आहे. येथे तुम्हाला शतकानुसार घडलेला महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास टप्प्याटप्प्याने वाचायला मिळेल. प्राचीन आणि मध्ययुगीन राजसत्तांपासून ते मराठा साम्राज्य अन् स्वातंत्र्यापर्यंतच्या प्रत्येक शतकातील महत्त्वाच्या घटनांचा शोध इथे पाहायला मिळेल. तुमच्या आवडत्या शतकावर क्लिक करा आणि महाराष्ट्राच्या सुवर्णकाळाचा इतिहास सविस्तर जाणून घ्या.

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,19,553.
Latest History By Century Articles

छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यातला लोहगडचा तह !

छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यातला लोहगडचा तह ! छत्रपती शाहू…

5 Min Read

१६८३ ची महागिरीची लढाई

छत्रपती संभाजी महाराजांच्या आरमाराची आणि इंग्रजांच्या 'प्रेसिडेंट' महागिरीची लढाई... २६ फेब्रुवारीला सुरतला…

7 Min Read

जामगाव येथील राजराजेश्वर मंदिराचा शिलालेख

नागपंचमीच्या दिवशी मंदिर बांधलेल्या पोळ घराण्याचा जामगाव येथील राजराजेश्वर मंदिराचा शिलालेख!!! जामगाव…

5 Min Read