हंबीरराव याचा रानवड शिलालेख
हंबीरराव याचा रानवड शिलालेख -
मुंबईपासून समुद्रमार्गे सुमारे १० किमीवर असलेल्या उरण शहराला निदान १००० वर्षांचा तरी इतिहास आहे. उरण परिसरातील चांजे (शके १०६० आणि १२६०) आणि रानवड (शके १२५९) येथे तीन शिलाहारकालीन शिलालेख असलेल्या...
सुर्यमूर्ती, अमृतेश्वर मंदिर, पुणे
सुर्यमूर्ती, अमृतेश्वर मंदिर, पुणे -
मानव जीवनाचे मूळ, प्रकाश आणि बल यांचे प्रतीक म्हणून अनेक प्राचीन वसाहती आणि संस्कृतींनी सूर्याला मानाचे स्थान दिले आहे. संपूर्ण आकाशाची गगनयात्रा करणाऱ्या सूर्याची अनेक रूपे व प्रतीके आपल्याला पाहायला...
गजांतलक्ष्मी शिल्प, खोडद
जुन्नर तालुक्यातील खोडद गावात आढळले तेरावे गजांतलक्ष्मी शिल्प -
पुर्वी म्हणे की पाऊस वेळेवर पडला नाही की खोडद ग्रामस्थ या दगडी शिल्पावर दगड रचुन बोजा दिला जायचा व पाऊस पडू दे अशी आर्त हाक या...
हरगौरी, निलंगा
हरगौरी, निलंगा -
हिंदू दैवतशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. विविध पुराणे आणि ग्रंथांमधून गौरीची प्रतिमालक्षणे दिलेली आहेत. अपराजितपृच्छा या ग्रंथामधे द्वादशगौरीं,चा उल्लेख येतो, तर अग्निपुराणामध्ये...
सिंहगड पायथ्याच्या विष्णूमूर्ती
सिंहगड पायथ्याच्या विष्णूमूर्ती -
पुणे आणि सिंहगड यांचं नातं खूपच घट्ट. अनेक पुणेकर वर्षानुवर्षे सतत सिंहगडाची वारी करत असतात. शिवाय भटके-हौशे-नवशे तर कित्येक. इतिहास काळात सिंहगडाचा मुख्य दरवाजा हा कल्याण दरवाजा होता. पुण्याहून कोंढणपूर मार्गे...
रामायण शिल्पपट
रामायण शिल्पपट -
कैलास मंदिराच्या डाव्या अंगाला महाभारतपट तर उजव्या अंगाला रामायणपट आहे. या शिल्पपटात एकूण आठ थरांत संक्षिप्त रामायण शिल्पांकित केलेले आहे. शिल्पपट उजवीकडून डावीकडे असा सुरु होतो व पुढील थरात तो उजवीकडून डावीकडे...
उग्रवीराचा पुर्नःशोध
उग्रवीराचा पुर्नःशोध : नरसिंह - लक्ष्मीनृसिंह :
आपल्या महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत लक्ष्मीनृसिंह आहे. यापैकी अनेकांना त्यांच्या कुलदेवतेविषयी नेमकी माहिती आपण विचारत गेलो तर ते काटेकोरपणे ती माहिती देऊ शकतीलच अशी खात्री देता येत नाही. माझेही...
कलात्मक वीरगळ
कलात्मक वीरगळ -
एखाद्या विराच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्याच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान म्हणून वीरगळ उभारण्याची प्रथा सुरू झाली. तत्कालीन स्थापत्य कला तसेच, विराचे शौर्य, त्याचे समाजातील किंवा लष्करीतल पद, आणि लढाईचे महत्व या सर्वांचा...