लेख पाठवा | Send Your Blog –
Discover Maharashtra ही केवळ आमची एक वेबसाईट नाही. हे एक सर्वसमावेशक पोर्टल आहे. हे पोर्टल आहे तुमचं आमचं सर्वांचं! महाराष्ट्राबद्दल काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं जे आपल्यालामंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे.
आम्ही आहोत फक्त एक माध्यम. आपल्यातल्या लेखकाला जागा करुन, त्याला लिहिण्याची उर्मी देऊन, त्याला लिहितं करणं आणि हे लिखाण हजारो-लाखो मराठीजनांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं काम. यासाठी लागणारं तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं हे आमचं मुख्य काम.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल