हांडे देशमुखांच्या शोधात
हांडे देशमुखांच्या शोधात -
जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे हांडे परिवाराच मुळगाव. तिथला एक पुरूष देवराव हांडे याने तलवारीच्या जोरावर देशमुखी मिळवली व मौजे नळवणे ता.जुन्नर या गावी कोट बांधुन देशमुखी करू लागला.नळवणे येथेच आमचे कुलदैवत...
पुणे जिल्ह्यातील वतनदार धावडे पाटील घराणे
पुणे जिल्ह्यातील वतनदार धावडे पाटील घराणे -
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हापासून धावडे पाटील घराणे स्वराज्याची चाकरीस होते.
स्वराज्य स्थापने कान्होजी धावडे यांनी मोलाचे योगदान दिले. धावडे पाटीलघराणे पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाजवळील कोंढे...
शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक नाग आणि नाण्यांवर असणारं नागशिल्प
शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक नाग आणि नाण्यांवर असणारं नागशिल्प -
९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे आहे, सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वश्रुत असे घराणे...
महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे
महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे -
प्राचीन भारत देशात अनेक राजे आणि राजघराणी होऊन गेली.त्या काळात या राजघराण्याची मोठ्या दिमाखात आपली राजसत्ता उपभोगली,मात्र काळाच्या ओघात त्यांची राजसत्ता आणि इतिहास विस्मृतीत गेला.अशाच एका राजसत्तेपैकी एक राजघराण म्हणजे कलचुरी...
ग्वाल्हेर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र
ग्वाल्हेर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र -
ग्वाल्हेरचे संस्थान हे मराठा साम्राज्यातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान होते. पहिल्या बाजीराव पेशव्याचा निष्ठावंत सेवक राणोजी शिंदे हा ग्वाल्हेर संस्थान या संस्थानाचा संस्थापक...
इंदोर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र
इंदोर संस्थान | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र -
होळकर घराणे हे भारतातील इंदोर येथील संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता मल्हारराव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठी सेनेमध्ये...
बडोदा संस्थान, गुजरात | बखर संस्थानांची
बडोदा संस्थान, गुजरात | बखर संस्थानांची | महाराष्ट्रा बाहेरील महाराष्ट्र -
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२) अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९ ) सध्याच्या गुजरात प्रांतात असलेले बडोदा शहर बडोदा संस्थानचे मुख्यालय होते.विशाल राज्यक्षेत्र असलेल्या...
देवास संस्थान | महाराष्ट्र बाहेरील महाराष्ट्र | बखर संस्थानांची
देवास संस्थान | महाराष्ट्र बाहेरील महाराष्ट्र | बखर संस्थानांची -
श्रीमंत महाराज सरकार पवार घराणे. देवास म्हणजे देवांचा कायम निवास असलले स्थान किवा जागा. देवास मध्ये आई तुळजाभवानी व चामुंडा देवीच कायम वास्तव्य आहे. ह्या...
ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे
ग्वाल्हेरचे सरदार पाटणकर घराणे -
पाटणकर उर्फ साळुंखे घराणे हे स्वराज्यस्थापनेच्या पूर्वीपासूनच एक पराक्रमी घराणं म्हणून नावारुपास होते.साळुंखे हे त्यांचे पूर्वीचे आडनाव. पूर्वकालीन चालुक्य राजवंशातील या घराण्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर पाटण परगण्याची जहागिरी मिळवली.पुढे याच...
वेरुळचा घृष्णेश्वर आणि भोसले
वेरुळचा घृष्णेश्वर आणि भोसले -
भोसले म्हटले म्हणजे आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते छत्रपति शिवाजी महाराज! छ. शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानाच्या इतिहासात भोसले वंशाच्या इतिहासाचे, मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक सुवर्णपान तयार झाले. आणि...