मासाहेब जिजाऊंनी जीर्णोद्धार केलेले ऐतिहासिक मारूती मंदिर, निरगुडे
मासाहेब जिजाऊंनी जीर्णोद्धार केलेले ऐतिहासिक मारूती मंदिर, निरगुडे -
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पश्चिमेला अगदी हाकेच्या अंतरावर मिना नदीच्या उत्तर तीरावर वसलेले हे छोटेसेच सह्याद्रीच्या निसर्ग रम्य डोंगर रांगेतील निसर्ग संपन्न निरगुडे गाव होय. याच...
रामदरा, पुणे | Ramdara
रामदरा, पुणे -
पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून अंदाजे वीस कि.मी. अंतरावर लोणी काळभोर आहे. तिथून एक फाटा रस्त्याच्या उजव्या बाजूला फुटतो. त्या रस्त्यावर वळल्यावर साधारण पाच-सहा कि.मी. अंतरावर एका सुंदर, रमणीय परिसरात धुंदीबाबांचा आश्रम, एक...
चतुःशृंगी देवी मंदिर, पुणे | Chatushringi Temple, Pune
चतुःशृंगी देवी मंदिर, पुणे -
पुण्याच्या वायव्येस सेनापती बापट रस्त्यावर चतुःशृंगी देवीचे मंदिर आहे. सुमारे २०० – २५० वर्षांपूर्वी सवाई माधवरावांच्या काळात पुण्यात दुर्लभशेट पितांबरदास महाजन नावाचे एक मोठे सावकार रहात होते. वेळप्रसंगी ते पेशव्यांना...
श्री केशवराज मंदिर, आसूद | Shree Keshavraj Temple, Asud
श्री केशवराज मंदिर, आसूद -
दापोली तालुक्यातील आसूद गावात एक पांडवकालीन श्री विष्णूंचे मंदिर आहे. ते अंदाजे ४५०० ते ५००० वर्ष जुने आहे. श्री केशवराज देवस्थान या नावाने ते पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या मंदिराबाबत अशी...
श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे
श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे -
कर्वे रस्त्यावर असलेल्या मयूर कॉलोनीच्या सिग्नलवरून पुढे आल्यावर डाव्या हाताला गर्द झाडीत लपलेलं एक पेशवेकालीन शिवमंदिर आहे.रस्त्यावरून ते दिसत नाही, पण तिथे असणाऱ्या मंदिराच्या प्रवेशद्वारामुळे आणि बाजूला असलेल्या हारफुलांच्या...
प्राचीन मंदिराचे अवशेष, अंकाई, ता. येवला
प्राचीन मंदिराचे अवशेष, अंकाई, ता. येवला -
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मध्ये प्रसिद्ध अंकाई-टंकाई चे जोडकिल्ले उठावलेले आहेत. अंकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे. अंकाई टंकाई...
राघवेश्वर शिवमंदिर, चिंचोडी, ता. येवला
राघवेश्वर शिवमंदिर, चिंचोडी, ता. येवला -
महाराष्ट्रातील अनेक गावे अज्ञात इतिहासाने ओथंबून वाहताना दिसतात. हा वारसा नोंदविला न गेल्याने त्या गावांमधील अनेक वास्तू, शिल्प अन् अनोखा ठेवा अजूनही नजरेआडच आहे. येवला तालुक्यातील चिचोंडी गावात असणारे...
तुळजाभवानी मंदिर तीसगाव, ता. पाथर्डी
तुळजाभवानी मंदिर तीसगाव, ता. पाथर्डी -
अहमदनगर जिल्हा तसा राज्यात विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या जिल्ह्यात १४ तालुके आहेत. यातील प्रत्येक तालुक्याचे वेगळेपण आहे. यातील पाथर्डी तालुक्यात तीसगाव आहे. अहमदनगरपासून ४० तर पाथर्डीपासून २९ किलोमीटरवर...
विठ्ठल मंदिर पळशी, ता. पारनेर
विठ्ठल मंदिर पळशी, ता. पारनेर
एखाद्या गावाचा एक समृद्ध असा इतिहास असावा आणि गाव ऐतिहासिक वास्तुस्थापत्यासाठी ओळखले जावे अशी फार मोजकी गावे या महाराष्ट्रात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पळशी हे असेच एक गाव. पळशी...
श्रीराम मंदिर पारनेर, अहमदनगर
श्रीराम मंदिर पारनेर -
पारनेर हे गाव अहमदनगर जिल्हयातील एक ऐतिहासिक शहर असून तालुक्याचे ठिकाण आहे. पराशर ऋषींची ही यज्ञभूमी. पराशर ऋषींच्या नावावरून पुढे पारनेर हे नाव पडले आहे. महर्षी वसिष्ठ यांचे नातू आणि महाभारत...