सह्याद्रीचा स्नानसोहळा !!!
सह्याद्रीचा स्नानसोहळा !!!
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या शिवछत्रपती या ग्रंथात पवसाळ्यात चिंब भिजलेल्या सह्याद्रीचे फारच सुरेख वर्णन करतात. ते म्हणतात, “सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे. तितकाच तो रेखीव आहे. त्याच्या घट्ट अंगाखांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले...
पराशर गुहा | नागझरी तीर्थ, पन्हाळगड
पराशर गुहा | नागझरी तीर्थ, पन्हाळगड -
पन्हाळ्यावर पराशर ऋषींचे वास्तव्य होते. महर्षी वशिष्ठ यांचे ते नातू आणि व्यास यांचे ते वडील. पराशर ऋषींच्या नावावर अनेक कार्य, अनेक कथा आहेत. विष्णुपुराण त्यांनी लिहिलं. पन्हाळा किल्ल्यावर...
अभिनव होळी स्मारक, पुणे
अभिनव होळी स्मारक, पुणे -
पुणे हे शहर जसे पेशवाईसाठी ओळखले जाते तसेच ते भारताच्या स्वातंत्र लढ्यातील नेते, क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्यासाठी देखील ओळखले जाते. मागच्या शतकातील लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, शि. म. परांजपे असे...
मंदिरे कसे ओळखायचे !!
मंदिरे कसे ओळखायचे !!
महाराष्ट्र मधील मंदिराच्या बाबतीत बहुतांश लोक गल्लत करतात. सर्व मंदिरांना हेमाडपंथी असं संबोधित करून त्याचे कालखंड, त्याचा इतिहास सर्व काही गाळून टाकतो. यादव सम्राट रामचंद्रदेव याचा हेमाद्री हा सेनापती "सकलकरणाधिप" म्हटला...
ब्रम्हपूरी प्रतिष्ठानपूरी पैठण
ब्रम्हपूरी प्रतिष्ठानपूरी पैठण -
दक्षिण गंगा गोदावरी नदी किनारी वसलेली प्राचीन नगरी पैठण महाराष्ट्राचे त्याचबरोबर दक्षिण भारताचे मुख्य स्थान मराठ्यांचे उगम स्थान दक्षिण काशी पैठण. वैदिक पौराणिक महत्त्व:- पैठणचे वैदिक पौराणिक महत्त्व म्हटले तर सत्ययुग, त्रेतायुग,...
शाहशरीफ दर्गा | दर्गा दायरा, अहमदनगर
शाहशरीफ दर्गा -
घुमटाच्या टोकावर तळपता सूर्य असणारा भारतातील एकमेव दर्गा म्हणजे अहमदनगर चा 'दर्गा दायरा' किंवा 'शाहशरीफ दर्गा'. अहमदनगर मधील मुकुंद नगर भागात बुऱ्हाननगर जवळ हा दर्गा आहे . शाह शरीफ जी जलाली होते....
मावळचे प्राचीन टाके, टाकवे खुर्द
मावळचे प्राचीन टाके, टाकवे खुर्द -
मावळ घाटमाथ्यावरच महत्वाचा प्रांत. या घाटमाथ्यावरून खाली उतरल की कोकण. घाट व कोकण यांना जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणजे बोरघाट. आनेक घाटमार्गांचा वापर प्रवासी व व्यापार साठी केला गेला. या...
पक्ष्यांशी बोलणारा अवलिया!
पक्ष्यांशी बोलणारा अवलिया!
काष्ठशिल्प संग्रहालय, बुरंबी.
माणसाचे आयुष्य समृद्ध होण्यासाठी त्याला कुठला ना कुठला तरी छंद हवा असं सांगितलं जातं. तो छंद जोपासताना तो माणूस त्यात रममाण होऊन जातो आणि आयुष्यातला तोच तो पणा कधीही त्याच्या...
ओवरी, संगम माहूली
ओवरी, संगम माहूली, सातारा -
संगम माहूली हे सातारा मधील दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द आहे. येथे वेण्णा कृष्णाचा नदीचा संगम आहे. आशा संगम झालेल्या स्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होतो. अशा संगमक्षेत्री धार्मिक कार्य , विधी...