Home जीवनचरित्र छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र आपण छावा संभाजी या कादंबरीतून मांडणार आहोत. तसेच ऐतिहासिक संदर्भ हे वा.सी. बेंद्रे, डॉ. सदाशिवराव शिवदे, डॉ. जयसिंगराव पवार या अमूल्य इतिहासातील छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातून मांडणार आहोत. ऐतिहासिक संदर्भ लेखाच्या खाली दिले जातील.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा सर्व भाग

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा सर्व भाग - (धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा सर्व भाग वाचण्यासाठी शिर्षकावरती क्लिक करा) भाग ०१ - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०२ - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ०३ -...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६१ - राजांनी फौलाद भवानीच्या माळेने दस्त करून टाकला! “जरूर... जरूर हम कोशिश करेंगे!” खानाचे जाड, निबर ओठ आयुष्यात प्रथमच थोडे नरमाईचे बोलले. खान कोठीबाहेर गेला. संभाजीराजे लेटल्या राजांच्या कपाळाकडे...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६०

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ६० - बहिर्जीने आपले खबरगीर निरनिराळ्या वेषांत आग्ऱ्यास पेरून टाकले. त्याचे नाव होते “बहिर्जी', पण कुणालाही ऐकता येणार नाही असं “खाशा गोटा'तील ऐकण्याएवढे त्याचे कान “तिखट' होते! नाव “बहिर्जी' आणि...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५९. घटना आता दिवसरात्रीच्या पाठीवर गस्त घालीत फिरू लागल्या. रामसिंगाला इतबार देण्यासाठी राजांनी त्यांच्या रजपुती धारकऱ्यांचा पहारा आपल्या तळावर बसवून घेतला. संभाजीराजे आणि रामसिंग यांचा घरघसटीचा प्रेमा वाढत चालला....
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५८... रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी निघाला. राजांचा सगळा नटलेला सरंजाम संभाजीराजांच्या पाठीशी उभा होता. सजलेल्या पांढऱ्याशुभ्र घोड्यावर संभाजीराजांनी मांड घेतली. रामसिंगाच्या घोड्याला घोडा भिडवून नऊ वर्षे बयाचे संभाजीराजे दिल्ली...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५७

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५७... “महाराजसाहेब!” म्हणत संभाजीराजे थरथरत सरदारांच्या रांगेतून त्यांच्याकडे धावले. राजांचे कान सुन्न-बधिर झाले होते. निमुळते डोळे गरागर फिरवीत फुसफुसतं नि:श्ववासत ते दरवाजाच्या रोखाने झपाझप पावले टाकू लागले. त्यांना गाठण्यासाठी रामसिंग...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५६... तसा राजांचा सरंजाम बघण्यासारखा मोठा मुळीच नव्हता. उलट तो नजरेत न येईल एवढा छोटा होता. पण 'सेवा' या दोन अक्षरी नावाला आता असल्या सरंजामाची गरज राहिली नव्हती! उभी...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५५... गुंफामागून गुंफा बघत राजे आणि संभाजीराजे "कैलास लेणे' ह्या सोळाव्या गुंफेत आले. या गुंफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती, अंबा जाणे! दगडाचा एक...
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५४

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५४ - सदरेकडे बाहेर पडणारे जोते आले. गडावरच्या देवमहालावरचा जगदंबेचा पोतराज हाती पाजळलेला पोत घेऊन राजांना सामोरा आला. दोघा भुत्या-बालभुत्यांनी त्या पोतावरून आपले तळहात फिरविले. आईच्या कृपेचा उबारा मिळालेल्या...
संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग ५३... फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रानचाऱ्याच्या मागाने कोटरे सोडून किलबिलत भरारली. संभाजीराजांनी हमामखान्यात ख्रान घेतले. लखलखीत जरी कोयऱ्यांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला, मोतीलगाचा सफेद टोप,...

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.
वेबसाईट वरती १ हजार हुन अधिक लेख आहेत. वाचा आणि शेअर करा.