दूर्गवीर प्रतिष्ठान
दूर्गवीर प्रतिष्ठान...
दुर्गवीर म्हटलं कि श्रमदान असा एकाच विचार सर्वांच्या मनात येतो. पण हे श्रमदान म्हणजे काय? कोण करतात हे श्रमदान? जे श्रमदान करतात त्यांना मोबदला काय मिळतो? श्रमदानाशिवाय इतर काही कामे करतात कि नाही...
शिवदुर्ग प्रतिष्ठाण
शिवदुर्ग प्रतिष्ठाण...
नमस्कार,
माझं नाव शिवदुर्ग प्रतिष्ठाण...
हो बरोबर वाचलं शिवदुर्ग प्रतिष्ठाण, मी एक "दुर्ग संवर्धन संस्था" दुर्ग संवर्धन म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं असेलच आपल्या महाराष्ट्रात खूप ऐतिहासिक वास्तु आहे म्हणजे त्यामध्ये किल्ले, दुर्ग, मंदिरे ह्या वास्तु...
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही २०१७ जून ला चालू केली त्यानंतर हळू हळू सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये आरोग्याच्या दृष्टीने कॅम्प घेतला आणि त्यानंतर व्हाट्सअप्प...
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा जि अहमदनगर
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा जि अहमदनगर
महाराष्ट्र- दुर्गम दुर्लक्षित व ऐतिहासिक गडकिल्ले भेट, संवर्धन करणे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन हा सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या दुर्गम दुर्लक्षित गडकिल्ले यांना भेट देणारी व अभ्यास करणारा गृप आहे. शिवरायांचा चिरकाल असलेला...
तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व संस्कृतिक सेवा संस्था ,पिंपरी चिंचवड ,पुणे
तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व संस्कृतिक सेवा संस्था ,पिंपरी चिंचवड ,पुणे
लक्ष - शिवकालीन मर्दानी खेळ व युद्धकला यांची परंपरा जतन करणे . आज वर महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर 200 हून अधिक मर्दानी खेळांचे (लाठी...
झुंजार शिलेदार सेवा संस्था
झुंजार शिलेदार सेवा संस्था -
झुंजार शिलेदार सेवा संस्था - दुर्लक्षित समाधी स्थळे जीर्णोद्धार करणे [email protected] 9822890131, 9607443443
बा रायगड परिवार दुर्गसंवर्धन काळाची गरज
बा रायगड परिवार..
दुर्गसंवर्धन काळाची गरज
आपले किल्ले म्हणजे साक्षात या महाराष्ट्राचे आणि सह्याद्रीचे वैभव, मराठ्यांच्या अजरामर अशा इतिहासाची साक्ष म्हणजे आपले हे गडकोट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पावन झालेले हे गडकोट आणि शौर्याचा इतिहास...
सह्याद्री प्रतिष्ठान
सह्याद्री प्रतिष्ठान...
!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र कडून वर्षभर राबविण्यात येणारे उपक्रम आणि मोहिमा !!
१) या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ७५० हुन अधिक दुर्गसंवर्धन मोहिमा महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरील राबविल्या आहेत. तसेच आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून १५०० हुन अधिक...
किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे
छत्रपती शिवराय फौंडेशन संचलित किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे
उद्देश - आपला इतिहास आपण जतन केला पाहिजे. धुळे ऊत्तर महाराष्ट्र मध्ये किल्ले लळिंग वर गेली सहा वर्षे पासुन किल्ले लळिंग वर स्वच्छता मोहीम व पावसाळ्यात दर...
शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी
शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी नागपुर
१)दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत शिवकालीण किल्ले महोत्सव व त्याची माहिती सर्वांना करुँन देने २) सध्या विलुप्त होत चाललेली आपली संस्कृति जोपासने ३) आपल्या परिवाराला व सहकारी मित्रांना गड किल्ले काय...