इतिहासकथाकवितामराठी PDF Booksमाहितीपूर्ण लेखलेखन

ऐतिहासिक दुर्मिळ PDF पुस्तके (Scanning)

ऐतिहासिक दुर्मिळ PDF पुस्तके (Scanning)

Download करा, वाचा आणि Share करा.
अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे “अडीच हजार” पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत.

1) ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके (मूळ scanning)
मोगल दरबारची बातमीपत्रे, शिवराजभूषम, शिवचरित्र, मुघल साम्राज्याचा ऱ्हास, रायगडची जन्मकथा, हिंदुस्थानचा इतिहास, पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज, पेशवाई – प्राणप्रतिष्ठा – मध्यान्ह – उत्तरार्ध, औरंगजेब & शहाजहान इतिहास, ऐतिहासिक पत्रे, स. अशोक & मौर्यांचा ऱ्हास, इतिहास & ऐतिहासिक मासिके, बखर – माहीम – मराठ्यांची – पेशवाईची – पानिपतची – भाऊसाहेबांची, भगवान बुद्ध, रामदासांची ऐतिहासिक कागदपत्रे, मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा, मराठ्यांच्या लढाया.

ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके

2) दुर्मिळ ग्रंथ (मूळ Scanning)
लो. टिळक चरित्रग्रंथ, हरी नारायण आपटे यांची पुस्तके, लो. टिळक यांचे केसरीतील लेख, न. चि. केळकर यांची पुस्तके, श्री. तुकाराम चरित्र, इंग्लंड देशाचे वर्णन, कोलांबसचा वृतांत, बाजी देशपांडे, कौटिल्य अर्थशास्त्र, मराठी भाषा.

Download PDF Scanning Books

3) जूनी महत्वाची पुस्तके (PDF & मूळ Scanning)
समग्र आगरकर वाङ्मय, समग्र लोकहितवादी वाङ्मय, समग्र प्र बोधनकार ठाकरे वाङ्मय, समग्र सावित्रीबाई फुले वाङ्मय, केशवसुतांच्या 76 कविता, क्रांतीसुक्ते रा. शाहू महाराज, गांधीपर्व, डॉ. भीमराव आंबेडकर चरित्रग्रंथ, धम्मपद, भगवान बुद्ध – पूर्वार्ध – उत्तरार्ध, मनुस्मृती सार्थ भाष्य, महाराष्ट्राचे शिल्पकार, माझे सत्याचे प्रयोग, मुक्तीपद, संपूर्ण गडकरी, समर्थ रामदासांची साहित्यसृष्टी, सत्यशोधक समाजाचा इतिहास.

 


जुनी महत्वाची पुस्तके

4) दुर्मिळ नियतकालिके (मूळ Scanning)
काव्येतिहास, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, दीनबंधू दिवाळी अंक, निबंधमाला, विविध ज्ञानविस्तार.

दुर्मिळ नियतकालिके

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close