श्री राजा शिव आणि शंभु छत्रपति !!
श्री राजा शिव आणि शंभु छत्रपति!!
तसे बरेच दिवस झाले हे नाणे संग्रहातून दाखवेन म्हणतोय पण योग काही येत नव्हता! आज पूजेतून या तिन्ही दुर्मिळ स्वराज्याच्या मुद्रा एकदा नजरेखालून घातल्या. त्यांचे वजन केले. तसेच या...
शिवराई होन
शिवराई होन -
राज्यभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी 'शिवराई होन' नावाचे २.८८ ग्रॅम वजनाचे व १.३२ सेमी व्यासाचे सोन्याचे नाणे चलनात आणले. या नाण्यावर एका बाजूस बिंदूयुक्त वर्तुळात , तीन ओळीत " श्री राजा शिव " व...
शिवराई भाग ३०
शिवराई भाग ३०
मित्रांनो,
आणि हि या सिरीज मधली शेवटची शिवराई ! मागील बाजूवर 'छत्र' च्या नंतर फुल असलेली शिवराई. या शिवराई नाण्याच्या पुढील बाजूवर आपल्याला 'श्री' नंतर वर्तुळ आणि खाली असलेल्या 'राजा' च्या नंतर दोन...
शिवराई भाग २९
शिवराई भाग २९...
मित्रांनो,
'छ' आणि 'त्र' मधील फुलाचे ३ प्रकार पाहिल्यानंतर आज आपण पाहूया 'छत्र' या शब्दाच्या वर असलेले फुल. हि दुदण्डी प्रकारातील शिवराई आहे आणि हे ओळखायला आता आपण सज्ज झालेला आहातच. नाण्याची मागची...
शिवराई भाग २८
शिवराई भाग २८...
मित्रांनो,
आज छ आणि त्र मधे फुल असलेल्या शिवराई चा तिसरा आणि शेवटचा दिवस. आज च्या शिवराई वर असलेले फुल जरा वेगळे वाटते, ते काहीसे तलवारीसारखे देखील वाटते पण शिवराई वर तलवार चिन्ह...
शिवराई भाग २७
शिवराई भाग २७...
मित्रांनो,
'छ' आणि 'त्र' मधील फुल असलेल्या शिवराई चा आज सादर आहे प्रकार दुसरा. या फुलाला फक्त दोन पाकळ्या दिसतात आणि खाली एक बिंदू दिसतो. पुढील बाजूवर 'श्री/ राजा/ सीव' पहायला मिळते आणि...
शिवराई भाग २६
शिवराई भाग २६...
मित्रांनो,
आजचे फुल 'छ' आणि 'त्र' च्या मध्ये. 'छ' आणि 'त्र' च्या मधील फुलाचे ३ विविध प्रकार माझ्या संग्रही आहेत ते आपण आजपासून ३ दिवस पाहुयात. आजचा प्रकार पहिला. यात असलेले फुल ३...
शिवराई भाग २५
शिवराई भाग २५...
मित्रांनो,
आपण शिवराई वरील विविध प्रकारचे असलेले 'फुल' चिन्ह मागील ५ दिवसापासून पाहत आहोत. काल 'छ' अक्षराआधी असलेले एक प्रकारचे फुल आपण पहिले आज त्यातला दुसरा प्रकार आपण पाहुयात.काल पाहिलेले फुल हे काहीसे...
शिवराई भाग २४
शिवराई भाग २४...
मित्रांनो,
काल 'राजा' शब्दाच्या नंतर पाहिलेल्या नाण्यावर असलेल्या फुलाचे आणखीही प्रकार नजरेस आलेले आहेत, ते माझ्या संग्रही ही आहेत पण ते आता न पहाता आपण नंतर पाहुयात. आज पाहुयात 'छेत्र' शब्दाच्या मागे असलेले...
शिवराई भाग २३
शिवराई भाग २३...
मित्रांनो,
काल श्री च्या नंतर असलेले उलटे फुल पाहिल्यानंतर आज आपण पाहुया 'राजा' नंतर असलेले फुल. अतिशय सुंदर आणि ठळक असे फुल या नाण्यावर अंकीत आहे. राजा खाली तिसऱ्या ओळीत 'शाउ' असावे तर...