श्री वेदपद्मसिद्धिविनायक, वेदभवन सोसायटी, चांदणी चौक

श्री वेदपद्मसिद्धिविनायक, वेदभवन सोसायटी, चांदणी चौक

वेदभवन सोसायटी चा श्री वेदपद्मसिद्धिविनायक ! पुणे-पौड रस्त्यावर चांदणी चौकाच्या अलीकडे वेदभवन सोसायटी आहे. इथे दिवाळीत होणा-या दिपोत्सवामुळे ती अनेकांना परिचित असेल. या सोसायटीत विराजमान झाला आहे श्री सिद्धिविनायक ! सोसायटीच्या मुख्य दरवाज्यातून मंदिराच्या दिशेने...
चिमण्या गणपती मंदिर, पुणे | श्री चिमण्या गणपती, सदाशिव पेठ

श्री चिमण्या गणपती, सदाशिव पेठ

सदाशिव पेठेतील - श्री चिमण्या गणपती! सदाशिव पेठेतला 'निंबाळकर तालीम चौक' सर्वांच्याच परिचयाचा आहे. या चौकाच्या पुढच्याच चौकात एक विघ्नहर्ता विराजमान झालेला आहे. त्यांचे नाव 'चिमण्या गणपती'. या गणेशामुळे चौकालाही तेच नाव मिळालं आहे. मंदिराचा इतिहास...
प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव

प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव

प्राचीन मंदिर बारव, खांबपिंपरी, ता. शेवगाव - महाराष्ट्र देशी हिंडताना अकस्मात कुठलातरी खजिना आपल्या समोर येतो आणि आपले पाय तिथेच थबकतात. आनंदाला पारावार राहत नाही. नगर जिल्ह्यातल्या शेवगाव परिसरात भटकत असताना असाच एक शिल्पकलेचा उत्तम...
जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव

जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव

जटाशंकर मंदिर, घोटण, ता. शेवगाव - अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा पैठण...
बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव

बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव

बळेश्वर महादेव मंदिर, घोटण, ता. शेवगाव - अहमदनगर जिल्ह्याचा शेवगाव तालुका हा सातवाहनांची राजधानी असलेल्या पैठणला खेटून असल्याने सातवाहन राजवटीतील अवशेष आपल्याला येथे सापडतात.. पुढे १० ते १४ व्या शतकात भरभराटीला आलेल्या यादव साम्राज्याच्या खाणा-खुणा...
जोशी श्रीराम मंदिर, पुणे

जोशी श्रीराम मंदिर, पुणे

जोशी श्रीराम मंदिर, पुणे - वीर मारुती मंदिराकडून शनिवारवाड्याकडे जाताना रस्त्यात उजव्या हाताला एक छोटे पेशवेकालीन मंदिर आहे. तेच जोशी श्रीराम मंदिर. हे मंदिर अंदाजे शके १७७९मध्ये हे बांधले गेले. मंदिर उत्तराभिमुख असून, मंदिराला ४’...
संगमेश्वर मंदिर, सुपा, ता. पारनेर

संगमेश्वर मंदिर सुपा, ता. पारनेर

संगमेश्वर मंदिर, सुपा, ता. पारनेर नगर पुणे रस्त्यावरील सुपे हे ऐतिहासिक गाव मध्ययुगीन काळात जहागिरीचे गाव म्हणून ओळखलं जात असे. मराठयांच्या इतिहासात पुणे जिल्ह्यातील सुपे, चाकण, इंदापूरला जेवढे महत्त्व तेवढच नगर जिल्ह्यातील सुपे गावाला महत्त्व...
मरगळनाथ मंदिर, गुंडेगाव, ता. नगर

मरगळनाथ मंदिर, गुंडेगाव, ता. नगर

मरगळनाथ मंदिर, गुंडेगाव, ता. नगर - अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरापासून ३० किमी अंतरावर असणारे गुंडेगाव हे एक ऐतिहासिक गाव. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडल्याची आख्यायिका गावकरी सांगतात. गावात गेल्या गेल्या उजव्या बाजूला...
एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड

एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड

एक अपरिचित स्थळ, वाळणकुंड - महाराष्ट्राचं भाग्यतीर्थ असलेला शिवतीर्थ रायगड म्हणजे शौर्य परंपरेचा अनमोल वारसदार. रायगडच्या अंगाशी लगट करत आजही याच्या कुशीत वसलेली कित्येक ठिकाणे आपल्याला इतिहासाचा पाठ सांगत आहेत. यातील बरीच ठिकाणे 'अपरिचित' या...
हुतात्मा स्मारक

हुतात्मा स्मारक, पुणे

हुतात्मा स्मारक, पुणे - भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पहिला तर, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी खूप लोकांना बलिदान द्याव लागले. ते आपल्याला सहजासहजी मिळालेल नाही, अनेक क्रांतिकारकांनी त्यासाठी आपले प्राण हसत हसत अर्पण केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक स्वातंत्र्य...

हेही वाचा

आवाहन

सर्व सामग्री, प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात. सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती/प्रतिमा किंवा आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, तसेच लेखात काही बदल सुचवायचा असल्यास कृपया [email protected] वर आम्हाला संपर्क साधा अथवा येथे क्लिक करा. आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली अथवा बदल केली जाईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती ५० हुन अधिक विषयांवर २४००+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.