महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,09,772

श्री शिवशंभू प्रतिष्ठाण

Views: 1
2 Min Read

धर्म, स्वराज्य आणि समाजासाठी समर्पित!

श्री शिवशंभू प्रतिष्ठाण ही केवळ एक संस्था नाही, तर हिंदू धर्म, स्वराज्य आणि मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या शिवभक्तांची एक अखंड चळवळ आहे.

आमची प्रमुख कार्ये

केवळ विचारांनी नाही तर कृतीतून समाज घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. खालील विविध उपक्रमांद्वारे आम्ही समाजाची सेवा करत आहोत.

गड-दुर्ग संवर्धन

सह्याद्रीचे कडे आणि छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड-किल्ले जपणे. स्वच्छता मोहीम आणि संवर्धनातून शिवरायांना मानवंदना.

वैदिक श्लोक व चालीसा पठण

तरुण पिढीमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवण्यासाठी ‘हनुमान चालीसा’ व ‘वैदिक श्लोक’ पठणाचे नित्य आयोजन व मार्गदर्शन.

सनातन ज्ञान व स्वराज्य गाथा

हिंदू धर्म, संस्कृती आणि शिव-शंभूंचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी ‘सनातन ज्ञान’ व ‘स्वराज्य गाथा’ वाचनालय.

ऐतिहासिक प्रश्नावली स्पर्धा

इतिहासाचे ज्ञान वाढवण्यासाठी आणि तरुणांना वाचनाची गोडी लावण्यासाठी भव्य ऑनलाईन/ऑफलाईन शिवचरित्र प्रश्नावली स्पर्धा.

हिंदू व्यवसाय व रोजगार

हिंदू उद्योजकांना एकत्र आणून आर्थिक सक्षमीकरण करणे. आपल्या लोकांसाठी व्यवसायाची डिरेक्टरी आणि नोकरीचे व्यासपीठ (App).

विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक App

लहान मुलांसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी हसत-खेळत अभ्यास करण्यासाठी आधुनिक व सोपे ‘Educational App’.

आम्ही गेल्या काही वर्षापासून गडदुर्ग संवर्धन मंदिर स्वच्छता मोहीम हनुमान चालीसा वाटप आणि अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम मध्ये शिवजयंती साजरी करून जेवण आणि कपडे वाटप तसेच मूकबधिर मुलांना देखील खेळणी वाटप असे वेगळे उपक्रम चालवत असतो तरी आपण आमच्या कामाची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता येथे आम्ही ऑनलाईन देखील वेगवेगळे उपक्रम घेत असतो.

https://misanatan.com

आमच्या आतापर्यंत झालेले काम खालील लिंक वर बघू शकतात.

https://misanatan.com/mohim

काही माहिती असल्यास संपर्क साधा

संस्थापक अध्यक्ष
लक्ष्मण अशोक सातपुते 9
503487803

Leave a Comment