तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व संस्कृतिक सेवा संस्था ,पिंपरी चिंचवड ,पुणे

तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कुतिक सेवा संस्था, पुणे

तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व संस्कृतिक सेवा संस्था ,पिंपरी चिंचवड ,पुणे

लक्ष – शिवकालीन मर्दानी खेळ व युद्धकला यांची परंपरा जतन  करणे .

आज वर महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर 200 हून अधिक मर्दानी खेळांचे (लाठी काठी दांडपट्टा ढाल तलवार ,ई. अनेक प्रकार ) कार्यक्रमांचे सादरीकरण पूर्ण .

संपर्क – श्री .रविंद्र भा जगदाळे (ईतिहास अभ्यासक ) – ९९२२७६६१६१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here