श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही २०१७ जून ला चालू केली त्यानंतर हळू हळू सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने आम्ही तुकाराम महाराजांच्या पालखी मध्ये आरोग्याच्या दृष्टीने कॅम्प घेतला आणि त्यानंतर व्हाट्सअप्प च्या माध्यमातून आम्ही *रक्तदान हेच जीवनदान* हा ग्रुप काढून त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील लोकांना या ग्रुप ला ऍड करून आम्ही विनामूल्य तात्काळ अर्जंट रक्त लागले तर आमच्या ग्रुप मधील जो सदस्य त्या व्यक्तीच्या जवळ असेल तिथे जाऊन रक्तदान करतो अश्या प्रकारे समाजामध्ये हळू हळू काम चालू केले आहे असेच कार्य आम्ही महाराजांच्या आशीर्वादाणे पुढे ही करत राहू..