शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा जि अहमदनगर

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन श्रीगोंदा जि अहमदनगर

 महाराष्ट्र- दुर्गम दुर्लक्षित व ऐतिहासिक गडकिल्ले भेट, संवर्धन करणे.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन हा सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या दुर्गम दुर्लक्षित  गडकिल्ले यांना भेट देणारी व अभ्यास करणारा गृप आहे.  शिवरायांचा चिरकाल असलेला भूगोल म्हणजे गडकिल्ले दर्शन… हा गृप धर्मदाय आयुक्त मान्यता प्राप्त आहे.

श्री. इंगळे राजेश पोपट

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here