टिम दातेगड सातारा

टिम दातेगड सातारा

टिम दातेगड,सातारा

महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन आणि विकास व्हावा हि इच्छा,आणि कोणत्याही संघटनेच्या नावाने नाही तर आपण ज्या गडासाठी झटत आहोत त्याच गडाच्या नावाने त्या गडावर काम करणे.हाच उद्देश बाळगून टिम दातेगड,सातारा ची निर्मिती झाली आणि दातेगडास नव्याने उजाळा मिळू लागला..

ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचं…

याच चार ओळीतून टिम दातेगड,सातारा ची निर्मिती झाली.कोणतेही काम स्वतःच्या नावाने किव्हा आपलं नाव व्हावं त्या साठी एका विशिष्ट नावाने संघटना चालू करने आणि काम करणे याला मागे टाकून आपण ज्या गडासाठी काम करत आहोत त्याच गडाचे नाव देऊन आपण एकत्र येऊन त्या गडासाठी झटव याच अस्थीत्व जपावं या साठी टिम दातेगडची बांथानी झाली आणि काम हि चांगल्या प्रकारे चालू आहे.या कार्यात ज्यांना सहभागी व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी अजून संपर्क करा.

आपल्या महाराजांचा इतिहास जपण्यासाठी अवघे या!अवघे या!अवघे या!

आपल्याला इतिहास जपलाच पाहीजे.

संपर्क

सागर कदम – 8600773619

रुपेश शंकर सपकाळ – 8652244677

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here