शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाण
उद्देश : गड किल्ले संवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबवणे.
शिवसाम्राज्य सामाजिक प्रतिष्ठाण सध्या किल्ले सिंहगड वर काम करत आहे 1 ऑक्टोबर 2017 प्रथम मोहीम यशस्वी पार पडली प्रत्येक महीण्याला एक मोहीम असते सिंहगड वर प्लास्टिक बंदी तसेच स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून प्रतिष्ठाण कार्य करीत आहे
आता पर्यंत सिंहगड वर प्रतिष्ठाण मार्फत 12 पाण्याचे टाके साफ केले आहेत गडावर सदाफुली व डुरंटा प्रकारची फुलझाडे स्वखर्चाने लावली आहेत
प्रतिष्ठाण मार्फत सिंहगड वर जे दुकानदार किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना प्रत्येक मोहीमेदरम्यान स्वच्छते विषयी व प्लास्टिक बंदी विषयी माहिती दिली जाते जून आणि जुलै दरम्यान प्रतिष्ठाण व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 60000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे
जय जिजाऊ जय शिवराय
संपर्क
सुरेश शिवाजी खोपडे 9922239437