शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी

शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी

शिव मावळे प्रतिष्ठाण पारडी नागपुर

१)दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत शिवकालीण किल्ले महोत्सव व त्याची माहिती सर्वांना करुँन देने

२) सध्या विलुप्त होत चाललेली आपली संस्कृति जोपासने

३) आपल्या परिवाराला व सहकारी मित्रांना गड किल्ले काय आहे याची त्याना माहिती देने.

४)आपल्या मुला वर आणि परिसरातील बाळांवर शिवसंस्कार करण

५)गरजुवंतांना मदत करणे (सामाजिक कार्य) आपण आपल्या मातीचे देणेकरी आहोत या नात्याने शिवकार्य करणे.

संपर्क

गौरव – 7709309717

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here