महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. आपली छोटीशी मदत आम्हाला मोलाची ठरेल. 👉Donation/देणगी साठी क्लिक करा.👈 Website Views: 91,60,604

किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे

Views: 3992
0 Min Read

छत्रपती शिवराय फौंडेशन संचलित किल्ले लळिंग संवर्धन समिती धुळे

उद्देश – आपला इतिहास आपण जतन केला पाहिजे.

धुळे ऊत्तर महाराष्ट्र मध्ये किल्ले लळिंग वर गेली सहा वर्षे पासुन किल्ले लळिंग वर स्वच्छता मोहीम व पावसाळ्यात दर रविवारी किल्ले लळिंग वर वृक्षारोपण ईतर दिवस किल्ले लळिंग वरील पाणी टाकी मधील गाळ काढणे श्रमदान करून पायवाट तयार करणे असे उपक्रम राबवली जातात.

1 Comment