केदारेश्वर ढोल ताशा पथक

Kedareshwar dhol tasha pathak

उद्देश – स्वराज्यातील गडकोटाचें संवर्धन करणे त्याचबरोबर समाजकार्य आणि राष्ट्रकार्य करणे

केदारेश्वर ढोल ताशा पथक सध्या ग्रीनलाईफ फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे यांच्यात समावेश होऊन सिंहगड वर काम करत आहे. 24 फेब्रुवारी 2018 प्रथम मोहीम यशस्वी पार पडली प्रत्येक महीण्याला एक मोहीम असते सिंहगड वर प्लास्टिक बंदी तसेच स्वच्छते विषयी जनजागृती निर्माण करणे हा प्रमुख उद्देश समोर ठेवून प्रतिष्ठाण कार्य करीत आहे.

अमोल भालेराव – ९७६२९३६३१२
[email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here