एक दिवस छत्रपतीं सोबत

झुंजार शिलेदार सेवा समिती आयोजित

!! एक दिवस छत्रपतीं सोबत !!

नवीन वर्षाची सुरवात छत्रपतीं सोबत किल्ले भ्रमंती…

गडभ्रमंती वर्ष ४ थे : किल्ले रतनगड
दिनांक – १९ – २० जानेवारी (शनिवार – रविवार )
गडभ्रमंती शुल्क : ६०० प्रत्येकी
फक्त २०० जागा
___________________________________
किल्ले रतनगड गडभ्रमंती ची रूपरेषा :-

• दिवस पहिला : शनिवार •

• प्रस्थान : स्वारगेट,पुणे येथून शनिवारी ठीक दुपारी १२ वा .
( *टीप:- दिलेल्या वेळात गाडी निघणार याची नोंद घ्यावी* )

• चहापान विश्रांती : दुपारी ३.३० -४.०० दरम्यान.

• थांबा : भंडारदरा धरण परिसर मध्ये सूर्यास्त पाहणे.

• रात्रीचा मुक्काम विश्रांती : अमृतेश्वर मंदिर परिसर.

• रात्रीच जेवण : रात्री ८ वा .

• फोटोग्राफी वर्कशॉप : रात्रीच्या जेवणा नंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते फोटोग्राफर मा.श्री.श्रीकांत शिंपी यांच्याकडून फोटोग्राफीचे धडे व मार्गदर्शन.

__________________________________________________________________________________________
• दिवस दुसरा : रविवार •

• पहाटे ६-७ : दैनंदिन कार्यक्रम आवरून ट्रेक साठी तयार होणे

• प्रस्थान : सकाळी ठीक ७ वाजता आपण रतनगड कडे निघणार. साधारण २-३ तासात गडमाथ्यावर असू.त्यानंतर ‘संभाजीराजे छत्रपती’ समवेत गडभ्रमंतीचा आनंद घेणार . आपणास ३ तासाचा अवधी गडपाहणीसाठी लागणार नंतर गड उतरायला सुरुवात करणार. साधारण ३ वाजता मुक्कामाच्या ठिकाणी,त्यानंतर जेवणाचं कार्यक्रम असेल . जेवण आटोपून आपआपल्या घरी प्रस्थान.
____________________________________

• आवश्यक गोष्टी :
१. चांगल्या प्रतीचे बूट
२. थंडीचे कपडे
३. जास्तीचे कपड्याचा जोड
४. २ वेळेचा कोरडा खाऊ भरपूर (बिस्किटे केक)
५. झोपण्याचं साहित्य ( चादर , अंथरून,Sleeping Bag इत्यादी )
६. टोपी , गॉगल , कॅमेरा
७. औषधे
८. याच्या व्यतिरिक्त आवश्यक गोष्टी .
९.पाण्याच्या २ बाटल्या.

•गडभ्रमंती शुल्क : ६०० प्रत्येकी ( २ वेळेचा नाश्ता , पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच जेवण )

• टिप –
● गडभ्रमंती शुल्क : ६०० प्रत्येकी असेल शुल्क पुर्ण भरून आपली जागा कन्फर्म करावी. सदर शुल्क online आणि cash स्वरूपात देण्यात यावे.

● गडभ्रमंती शुल्क भरण्याची अंतिम
तारीख *10 जानेवारी 2018*

• संपर्क :
अभिलाष देशमुख ७३५०३८३४९८
अभिजित राऊत – ९६०४८५११९६
अमित कोद्रे-९६०४२६६७३५
मीनल येवले-८३८१०६११५२
पीयूष गांगर्डे – ८६००१८९१९१ (अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी)

– झुंजार शिलेदार सेवा समिती

•Bank Details :
VIDYA SAHAKARI BANK LTD.,PUNE
BRANCH-BIBAVEWADI
Account name-Zunjar shiledar sewa sanstha.
Account no:200603130009714
IFC CODE : SVCB0003006

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here