छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील Free Marathi PDF Books

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 3
3 Min Read

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील Free Marathi PDF Books –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील अस्सल ऐतिहासिक साधने, बखरी आणि महत्त्वाचे ग्रंथ आता Free Marathi PDF Books स्वरूपात उपलब्ध आहेत. या लेखात सभासद बखर, केळुसकर गुरुजींचे शिवचरित्र, कुरुंदकरांचे विश्लेषण आणि रियासतकार सरदेसाई यांच्या ग्रंथांसह 20+ Free PDF Books on Shivaji Maharaj History ची थेट डाऊनलोड यादी दिली आहे. हे दुर्मिळ Shivaji Maharaj History PDF Books सहज मोफत डाऊनलोड करा.

क्र. पुस्तकाचे नाव लेखक / संपादक डाऊनलोड पर्याय
१ सभासद बखर (श्रीशिवप्रभु–चरित्र) श्री. सदाशिव रामचंद्र गाडगीळ व श्री. नरहर कुरुंदकर 📥 PDF डाऊनलोड करा
२ छत्रपति श्रीशिवाजीराजे यांची बखर (सभासद बखर) शंकर नारायण जोशी 📥 PDF डाऊनलोड करा
३ शिवकालीन महाराष्ट्र (शिवराज्य व शिवकाल) वासुदेव कृष्ण भावे 📥 PDF डाऊनलोड करा
४ छत्रपति शिवाजी सेतूमाधवराव पगडी 📥 PDF डाऊनलोड करा
५ राजा शिवाजी (शिवचरित्र) गोविंद सखाराम सरदेसाई 📥 PDF डाऊनलोड करा
६ क्षत्रियकुलावतंस छत्रपति शिवाजी महाराज यांचे चरित्र कृष्णराव अर्जुन केळूसकर 📥 PDF डाऊनलोड करा
७ जयतु शिवाजी (Jayatu Shivaji) मेजर जनरल शशिकांत पित्रे 📥 PDF डाऊनलोड करा
८ शककर्ते श्री शिवछत्रपति महाराज ह्यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र डॉ. भीमराव कुलकर्णी 📥 PDF डाऊनलोड करा
९ युगप्रवर्तक शिवाजी महाराज वासुदेव कृष्ण भावे 📥 PDF डाऊनलोड करा
१० श्री शिवछत्रपती संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने त्र्यं. शं. शेजवलकर 📥 PDF डाऊनलोड करा
११ राज्याभिषेक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज गोविंद सखाराम सरदेसाई 📥 PDF डाऊनलोड करा
१२ श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र र. वि. हेरवाडकर 📥 PDF डाऊनलोड करा
१३ शककर्ते श्री शिवछत्रपति महाराज ह्यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र काशिनाथ नारायण साने 📥 PDF डाऊनलोड करा
१४ छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन – एक चिकित्सक अभ्यास काशिनाथ दत्ताराम पल्लेवार 📥 PDF डाऊनलोड करा
१५ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी – भाग १ ते ३ साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास 📥 PDF डाऊनलोड करा
१६ चित्रगुप्तविरचित शिवाजी महाराजांची बखर काशिनाथ नारायण साने 📥 PDF डाऊनलोड करा
१७ छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य नरहर कुरुंदकर 📥 PDF डाऊनलोड करा
१८ चित्रमय शिवाजी – भाग १ य. न. केळकर 📥 PDF डाऊनलोड करा
१९ छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक गजानन भास्कर मेहेंदळे 📥 PDF डाऊनलोड करा
२० असे होते मोगल ज. स. चौबळ 📥 PDF डाऊनलोड करा
२१ मोगल मराठा संघर्ष सेतुमाधवराव पगडी 📥 PDF डाऊनलोड करा
२२ राजव्यवहारकोश (राजकोश) अश्विनीकुमार दत्तात्रेय मराठे 📥 PDF डाऊनलोड करा
२३ जेधे शकावली द. वि. आपटे, स. म. दिवेकर 📥 PDF डाऊनलोड करा
Leave a Comment