धर्मरक्षक राजधानी सातारा

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 4115
1 Min Read

धर्मरक्षक राजधानी सातारा…

गडसंवर्धन व सामाजिक कार्य

श्रीछत्रपती ज्या हिंदवी स्वराज्यासाठी लढले त्या स्वराज्यासाठी, मराठी मातीसाठी, मराठी अस्मितेसाठी, जिथे मावळ्यांनी रक्त वाहीले अशा गडकोट किल्यांसाठी

आम्ही महीन्यातील दोन रविवार गडकील्यांवर श्रमदान व स्वच्छता करतो तसेच सांस्क्रुतिक कार्यक्रम दसरा दीपावली यांसारखे सन गडावर साजरे करतो. संघटनेतील मावळ्यांच्या जन्मदीनी आम्ही अनाथांना, गरीबांना, व्रद्धाश्रमाला मदत करतो त्याचप्रमाणे रक्तदान ही केले.

चला शिवकार्य करुया
संपर्क :-
१) विशालभाऊ शिंदे:- ८८०६८७४५७४
२) दिनेशराव कुदळे :- ७७०९६७२५१२
३) सागर कदम :-. ९९६०६१३४७६
४) प्रतिकदादा मतकर :- ७७७५०१९९४५

Leave a Comment