महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,167

शिवराई भाग २७

By Discover Maharashtra Views: 3555 1 Min Read

शिवराई भाग २७…

मित्रांनो,
‘छ’ आणि ‘त्र’ मधील फुल असलेल्या शिवराई चा आज सादर आहे प्रकार दुसरा. या फुलाला फक्त दोन पाकळ्या दिसतात आणि खाली एक बिंदू दिसतो. पुढील बाजूवर ‘श्री/ राजा/ सीव’ पहायला मिळते आणि मागील बाजूवर छत्र/ पति अंकित आहे. या प्रकारचे छ आणि त्र मधील फुल मी फार कमी पहिले आहे. नाण्याचा धातू तांबे असून वजन १०.२ ग्राम आहे.

पुढच्या शिवराई वर ‘फुल’ कोणत्या ठिकाणी असेल ? अंदाज करा आणि कळवा….

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a comment