महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,260

महाराष्ट्रातील संत

By Discover Maharashtra Views: 6248 1 Min Read

महाराष्ट्रातील संत…

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सामान्य माणसाला त्यांनी विनाकारण शांतताभंग न करता मंदिरात सावकाश भजन करण्यास सांगितले आहे. पूर्वी महाराष्ट्रावर मुगलांचे राज्य होते त्या काळात सामान्य माणूस आपले कामे सोडून देवाच्या नावाचा जप करत बसे. मराठी संतांनी त्याला वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून दिले व संप्रदायाला जगभर पसरवले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.

महाराष्ट्रातील काही संत
संत एकनाथ
संत ज्ञानेश्वर
संत चोखामेळा
संत जनाबाई
संत तुकाराम
नरहरी सोनार
संत नामदेव
संत निवृतीनाथ
संत गोरोबाकाका कुंभार
संत मुक्ताबाई
समर्थ रामदास
संत सावता माळी
सोपानदेव
संत रोहीदास
संत सेना महाराज
गजानन महाराज
गाडगे महाराज
तुकडोजी महाराज
बसवेश्वर

Credit – Wikipedia

आपल्याकडे काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा.

Leave a Comment