महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,792

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी भाग १

By Discover Maharashtra Views: 3841 1 Min Read

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी
ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग १

लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस

मराठेशाहीत राजमाता जिजाऊ ,येसुबाई ,सोयराबाई ,महाराणी ताराबाई नंतर जे नाव मराठाशाहीच्या इतिहासामध्ये आदराने घेतले जाते .सर्वात सुदर दक्षिण लावण्यवती व धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे हे होय . ह्या महाराणी ने मराठेशाहीच्या राजकारणात जो धुमाकूळ घातला त्याला इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहले गेले .पण मराठ्यांनी या महाराणी बायजाबाई शिंदे या राणी ची साधी दाखल पण घेतली नाही असो . पण आजपासून हि लेखमाला चालू करून ह्या महाराणी ला न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयन्त .

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र
१ शिंदे घराण्याचा अल्प वृत्तांत. …
२ बायजाबाई शिंदे ह्यांचा कुलवृत्तांत. … …
३ दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.
४ दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु. … … …
५ बायजाबाईसाहेबांची कारकीर्द. … … …
६ बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेवनाव. …
७ ग्वाल्हेर येथील राज्यक्रांति व बायजाबाईसाहेबांचा वनवास
८ बायजाबाईसाहेबांच्या कांहीं गोष्टी. … …।
९ कसोटीचा प्रसंग. … … … …
१० शेवट. … … … … …

Leave a Comment