marathi pdf book free download | इतिहास कसा अभ्यासावा? | बखर

Marathi PDF book free download | मराठी ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

Marathi pdf book free Download जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत. Marathi pdf book free download. भाग १ अफझलखानाचा वध अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास ...
marathi pdf book free download | इतिहास कसा अभ्यासावा? | बखर

ऐतिहासिक दुर्मिळ PDF पुस्तके (Scanning)

ऐतिहासिक दुर्मिळ PDF पुस्तके (Scanning) ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात Download करा, वाचा आणि Share करा. ऐतिहासिक दुर्मिळ PDF - अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी...
marathi pdf book free download | इतिहास कसा अभ्यासावा? | बखर

PDF पुस्तके (मूळ Scanning)

 PDF पुस्तके (Scanning) PDF पुस्तके Part 1 Download करा, वाचा आणि Share करा.. PDF पुस्तके अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच...
आग्र्याहून सुटका | छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका

छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका

छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका - पुरंदरच्या तहामुळे शिवाजी महाराज मोगलांचे अंकित झाले होते. १६ जानेवारी १६६५ रोजी विजापुरांच्या ताब्यातील पन्हाळ्यावरील महाराजांचा हल्ला फसला त्यामुळे सरनौबत नेताजी पालकर यांच्यावर महाराज रागवले. त्यासुमारास मोगलांनी नेताजी...
shivaji maharaj | शिवकाळातील जमिनीची मोजणी | शिवजन्मोत्सव

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग १

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला ? भाग १ रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात...
shinde-gharane

९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे

 ९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे ९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे आहे, सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव या घरण्यास प्राप्त झाले,शिंद्यांच्या देवकात समुद्रवेल आहे, त्यावरुन सिंधूमधून समुद्रमार्गे ते कोंकणात आले असावेत. शिंदे...
पन्हाळगडाचा वेढा व बाजीप्रभूंचे बलिदान

पन्हाळगडाचा वेढा व बाजीप्रभूंचे बलिदान

पन्हाळगडाचा वेढा व बाजीप्रभूंचे बलिदान - अफझलखान वधानंतर आदिलशाही साम्राज्यास धक्का बसला व विजापुरात हलकल्लोळ माजला. स्वराज्यातील मावळ्यांचे मनोबल वाढले होते . विजापुरातील अनागोंदीचा व स्वराज्यास अनुकुल परीस्थीतीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजानी आदिलशाही साम्राज्यातील मुलुख...
पन्हाळ्याचा वेढा

पन्हाळ्याचा वेढा

पन्हाळ्याचा वेढा... राजमाता जिजाऊ साहेब ग्रंथमाला भाग १९... पन्हाळ्याचा वेढा - प्रत्येक ठिकाणी जिजाऊंनी आपण विरांगना आहे असा रयतेला व शिवरायांना जणू काही संदेशच दिला होता.प्रतापगडावरील शिवरायांचा पराक्रम व अफजलखानाचा वध झालेला पाहून आदिलशाही दरबाराला जोरदार...
santaji-aand-aalamgir

संताजीच्या नावाची धास्ती आणि आलमगीर बादशहा

संताजीच्या नावाची धास्ती आणि आलमगीर बादशहा शिवछञपतींच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सुञे तरूण नवख्या 22/23 शितल्या पोरंनं संभाळली . औरंगजेबासारख्या मुसद्दि आणि कपटी धुर्त अश्या बादशहास आपल्या मनगटाच्या आणि बुद्धिच्या बळावर मात करत अखेर नऊवर्षांच्या लढ्यानंतर संभाजी...
हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे

हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे

हिम्मतबहाद्दर चव्हाण घराणे - आपल्या अलौकीक पराक्रमाने सार् या मराठामंडळाचे डोळे दिपवणारा पराक्रम करून राजाराम महाराज यांच्या कडून हिम्मतबहाद्दर किताब पटकवणारे विठोजी चव्हाण या पराक्रमी पुरूषाने सन 1689 मिळवला. यानंतर पुढिल दिडशे वर्षे मराठ्यांच्या इतिहासात...

हेही वाचा

आवाहन

सर्व सामग्री, प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात. सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती/प्रतिमा किंवा आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, तसेच लेखात काही बदल सुचवायचा असल्यास कृपया [email protected] वर आम्हाला संपर्क साधा अथवा येथे क्लिक करा. आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली अथवा बदल केली जाईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती ५० हुन अधिक विषयांवर २४००+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.