झुंज भाग २४
झुंज भाग २४ ( अंतिम ) -
आपल्या समोर किल्लेदाराला पाहताच छत्रपतींच्या चेहऱ्यावर नापसंतीची एक पुसट रेषा उमटली. किल्लेदारालाही या गोष्टीची चांगलीच कल्पना होती. “बोला किल्लेदार... याच साठी का आम्ही तुमची रामशेजवर नियुक्ती केली?” काहीशा नापसंतीने...
झुंज भाग २३
झुंज भाग २३ -
(झुंज – कथा रामशेजची)
बराच वेळ गेल्यावरही किल्लेदार काही बोलत नाही हे पाहून अब्दुल करीमच्या मनातील चलबिचल वाढू लागली. नेकनामखानामार्फत बादशाहने त्यालाही खिलत, पाचशेची मनसब तसेच दहा हजार नगद स्वरुपात देण्याची तयारी...
झुंज भाग २२
झुंज भाग २२ -
(झुंज – कथा रामशेजची)
औरंगजेब बादशहा आपल्या आपल्या शामियान्यात बसला होता. शेजारीच तीन मौलवी कुराण आणि हदीसच्या प्रती घेऊन त्यात तोंड खुपसून बसले होते. बहुतेक कोणत्या तरी मोठ्या विषयावर बादशहाने त्यांचे मत...
झुंज भाग २१
झुंज भाग २१ -
(झुंज – कथा रामशेजची)
दोन दिवसांनी किल्लेदार रामशेजवर पोहोचला. आल्या बरोबर त्याने आपल्या पत्नीला छत्रपतींच्या भेटीचा वृत्तांत कथन केला. तसेच लगेचच नवीन किल्लेदाराच्या ताब्यात गड देऊन सरनौबत हंबीरराव मोहित्यांच्या मदतीला जाण्याचे छत्रपतींचे...
झुंज भाग २०
झुंज भाग २० -
(झुंज – कथा रामशेजची)
संभाजी महाराज आपल्या तंबूत पुढच्या मोहिमेबद्दल विचार करत होते आणि तेवढ्यात हुजऱ्या आत आला. त्याने छत्रपतींना लवून मुजरा केला. “महाराज... जासूद आलाय...” त्याने सांगितले. “आत पाठव त्याला...” छत्रपतींनी हुकुम सोडला....
झुंज भाग १९
झुंज भाग १९ -
(झुंज – कथा रामशेजची)
दोघेही सरदार जसे रामशेज जवळ पोहोचले त्यांना किल्ल्याच्या चहुबाजूला मुगल सैन्य दिसत होते. काहीशा दुरूनच त्यांनी कुठे वेढा कमजोर पडला आहे हा याची पाहणी केली. पण यावेळेस त्यांना...
झुंज भाग १८
झुंज भाग १८ -
(झुंज – कथा रामशेजची)
जरी खानाने वरवर दाखवले नाही तरी ही घटना त्याच्यावर खूपच नकारात्मक परिणाम करून गेली. त्यानंतरही त्याने काही दिवस वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याचा एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही....
झुंज भाग १७
झुंज भाग १७ -
(झुंज – कथा रामशेजची)
“तुम किला फतेह कर सकते हो?” खानाने प्रश्न केला. “जी हुजूर... पर...” मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमाविण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण याच्यावर काही धन खर्च करून...
झुंज भाग १६
झुंज भाग १६ -
(झुंज – कथा रामशेजची)
आपला सर्वात खास पराक्रमी योद्धा, सैय्यदशाला आलेला असा मृत्यू फतेहखानाच्या जिव्हारी लागला. खरे तर सैय्यदशाला मरण्याआधी तलवार काढण्याचीही संधी मिळाली नाही हेच मुळी त्याच्या पचनी पडत नव्हते. मुगल...
झुंज भाग १५
झुंज भाग १५ -
(झुंज – कथा रामशेजची)
आज खान काहीसा शांत होता. खरे तर त्यांचे शांत राहणे ही नव्या वादळाची चाहूल होती. एकीकडे त्याचे शामियान्यात फेऱ्या घालणे चालू होते तर दुसरीकडे त्याचा दाढी कुरवाळण्याचा चाळाही...