देशमुख गढी, डोंगरकिन्ही

0
देशमुख गढी, डोंगरकिन्ही

देशमुख गढी, डोंगरकिन्ही –

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात देशमुखांची गढी आहे. पाटोदा हे तालुक्याचे गाव बीडपासून ५० कि.मी अंतरावर आणि डोंगरकिन्ही पाटोद्यापासून १७ कि.मी अंतरावर आहे.

गढी आता अखेरची घटका मोजत आहे. गढीची तटबंदी आणि काही बुरूज शिल्लक आहेत. आतील सर्व आणि बाकी बुरूज, तटबंदी पूर्णपणे ढासळले आहे. एकूण ४-५ एकरावर असलेली ही गढी त्याकाळी किती वैभवशाली असेल ह्याची साक्ष देते. पूर्वी वतनदार, जहागिरदार, पाटील लोकांच्या गढ्या असत त्यापैकीच ही असावी. ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.ह्यांचे वंशज पुणे, मुंबईत असतात त्यामुळे देखभाल होत नाही. गावकर्यांनाकडे इतिहास उपलब्ध नाही. तरी जाणकारांनी माहिती द्यावी ही विनंती.

टीम – पुढची मोहीम

Previous article महामाया | आमची ओळख आम्हाला द्या
Next article निंबाळकर गढी, भाळवणी, बीड
महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही <b>Discover Maharashtra</b> हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून <b>महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे</b> दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here