सरदार अंताजी माणकेश्वर गंधे गढी, कामरगाव

सरदार अंताजी माणकेश्वर गंधे गढी, कामरगाव

सरदार अंताजी माणकेश्वर गंधे गढी, कामरगाव - अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील कामरगाव या गावी पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांची गढी म्हणजे भव्य वाडा आहे. पुणे-नगर महामार्गावरून गावाची वेस आणि हे वाडे नजरेस पडतात. पुण्यापासून...
सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी

सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी

सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी ह्या गावात सरदार जानराव वाबळे यांची सरदार वाबळे गढी म्हणजे तीन वाडे आहेत. हे गाव नगर - दौंड रस्त्यावर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील...
लोंझा किल्ला

लोंझा किल्ला

लोंझा किल्ला - महाराष्ट्रातील डोंगर दर्‍यात अनेक किल्ले आहेत. त्यातील काही किल्ले काळाच्या ओघात लोकांच्या विस्मरणात गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा किल्ला. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते....
जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने

जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने

जहागीरदार गढी, राजापूर | येल्पाने गढी, येल्पाने - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर नं १ या गावात एक गढी आहे. ती गढी जहागीरदार म्हणून ब्राह्मण कुटुंबाची आहे अशी प्राथमिक माहिती गावकर्यांकडून समजली. राजापूर हे गाव...
सुतोंडा | नायगावचा किल्ला

सुतोंडा | नायगावचा किल्ला

सुतोंडा | नायगावचा किल्ला - औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सुतोंडा उर्फ नायगावचा किल्ला या नावाचा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शाबूत आहेत. या किल्ल्याच वैशिष्ट्य म्हणजे कातळात कोरून...
राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा

राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा

राणोजी शिंदे आणि महादजी शिंदे वाडा, श्रीगोंदा - अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्याच्या गावी शूर मराठा सरदार राणोजी शिंदे यांचा भव्य वाडा आहे. श्रीगोंदा हे गाव नगरपासून ६५ कि.मी अंतरावर आहे. गावात सरदार शिंदे आणि...
निझामशाही गढी, दौला वडगाव

निझामशाही गढी, दौला वडगाव

निझामशाही गढी, दौला वडगाव - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौला वडगाव या गावी एक मजबूत निझामशाही गढी म्हणजे भुईकोट आहे. गेल्या लेखात आपण भातवडीच्या लढाईबद्दल माहिती घेतली त्या इतिहास प्रसिद्ध गावापासून दौला वडगाव ४ कि.मी...
शरीफराजे समाधी, भातवडी

शरीफराजे समाधी, भातवडी

शरीफराजे समाधी, भातवडी - अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील भातोडी पारगाव हे गाव इ.स. १६२४ च्या भातवडीच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे. भातवडी पारगाव हे अहमदनगरपासून साधारण १९ कि.मी अंतरावर आहे. येथील लढाईत शहाजीराजेंचे बंधू शरीफराजे यांना वीरमरण...
देशमुख गढी, राशीन

देशमुख गढी, राशीन

देशमुख गढी, राशीन - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन या गावात ऐतिहासिक काळे देशमुख या घराण्याची गढी आहे. राशीन हे गाव पुणे - सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २८ कि.मी अंतरावर आहे. गावात काळे देशमुखांची गढी आहे...
भांबोरकर भोसले वाडा, भांबोरे

भांबोरकर भोसले वाडा, भांबोरे

भांबोरकर भोसले वाडा, भांबोरे - अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भांबोरे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा वाडा आहे. भांबोरे हे गाव पुणे - सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २४ कि.मी अंतरावर आहे....

हेही वाचा

आवाहन

सर्व सामग्री, प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात. सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती/प्रतिमा किंवा आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, तसेच लेखात काही बदल सुचवायचा असल्यास कृपया [email protected] वर आम्हाला संपर्क साधा अथवा येथे क्लिक करा. आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली अथवा बदल केली जाईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती ५० हुन अधिक विषयांवर २४००+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.