सामाजिक संस्था/संघटना

बा रायगड परिवार महाराष्ट्र

बा रायगड परिवार महाराष्ट्र

स्वराज्यातील गडकोटाचें संवर्धन करणे, त्याचबरोबर समाजकार्य आणि राष्ट्रकार्य करणे.

संपर्क : शिलेदार सागर नलवडे  9022556690

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

2 Comments

 1. BA RAIGAD TEAM PLEASE VISIT TO [ HASHIVARE BATTI LIGHT HOUSE ] ITS MADE BY SHIVAJI MAHARAJ AND SARKHEL KANHOJI ANGRE IN 16TH CENTURY
  AT HASHIVARE
  POST HASHIVARE
  TAL ALIBAG
  DIST RAIGAD
  mob; 9702046136

 2. आपण करत असलेलं कार्य महान आहे. मी सदाशिव आमराळे दावडी ता.खेड जि. पुणे येथील रहिवासी असुन मलाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल. मी टाटा मोटर्स मध्ये कामास असुन दैनिक सकाळचा खेड तालुक्याच्या पुर्व भागाचा अर्धवेळ पत्रकार आहे. मला शक्य होईल तेव्हा मी आपल्याबरोबर सहभागी व्हायचा प्रयत्न करीन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close