बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही नक्की यायचं –
माझं लहान पण शाळेत गेलं. चाळीतल्या अनेक आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. विशेषतः गणपतीच्या दिवसातील आमचे धमाल तर काही वेगळीच असायची. आमच्या घरात गणपती बसत नसेल मात्र आमच्या साडी अगदी शेवटचं घर असलेल्या सचिनकडे गणपती बसायचा. तू गणपती फक्त सचिनचा नव्हता तो आमच्या सगळ्यांचा असायचा पाच दिवसांचा गणपती आणि पाचव्या दिवशी येणारी गौरी ही उभी गवली सचिनकडेच उठणं खेळणं जेव्हा मजा करणार सगळं काही तिथेच असायचं.
गणपतीच्या सजावटीसाठी दिवस काय आणि रात्र काय सारखंच वाटायचं लहानपणीचा तो गणपती म्हणजे निव्वळ आनंद उत्सव आणि निरागसपणाचा गणपती होता.
पुढे लग्न झाला आणि कोकणात आली आणि माझ्या आयुष्यात गणपतीचे एक वेगळच पर्व सुरू झालं लहानपणीचा गणपती हा मजेचा होता पुढे लग्न करून कोकणात आले आणि गणपतीचा सण म्हणजे काय कळाले लग्नानंतर गणपतीसोबत येणाऱ्या प्रथा परंपरांना जाऊन पाहतात आणि शिकता ही आल गणपती सोबत गौरीचा महत्व ओसा आणि त्या सगळ्या परंपरा सुंदर मेळघाटला गेला आहे हे समजले.
गणपतीला जाणार गणपतीची तयारी करणारी या दिवसात दुसऱ्या कुठल्याच कामात उसंत मिळत नाही गणपतीतली नग बघ म्हणजे जण ऑफिसमधल्या इयर एंडिंगच्या टार्गेट सारखी ठरलेली पण त्या धावपळीतही आनंद होतात जबाबदारी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलेपणा होता.
हळूहळू कुटुंब छोटी होत गेली कामाचा व्याप वाढत गेला मुलांची जबाबदारी वाढली आणि सुट्टी मिळणं कठीण होत गेले त्यामुळे क्वचित गावाला गणपतीला जाणून व्हायचं सासरे सगळं सांभाळायचे मात्र तेही थकल्यानंतर आमचा गणपती ठाण्यात आला पहिल्या वर्षी जाऊ बाई मी गणपती बसवला होता त्यामुळे मी तर अगदी कच्चा लिंबू प्रमाणे त्यांच्या मागे मागे होते त्या म्हणतील तसं सांगतील तसं प्रत्येक गोष्ट करत होते तो गणपती अगदी यथासान पान पडला.
पण 2026 चा गणपती मात्र माझ्या आयुष्यातील सगळ्या गणपती पेक्षा वेगळा होता सासऱ्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे घरात तीन मानसिकता पूर्णपणे बदलली होती सुरुवातीला वाटत होतं की गणपतीपर्यंत ते घरी येते पण तब्येत इतनी साथ दिली नाही आणि ते शक्य झाले नाही शेवटी यावर्षी गणपती आपल्या घरी आणायला ठरली दुसऱ्या दिवशी गणपती आणायचा आणि आदल्या दिवशी रात्रीपर्यंत काहीच निश्चिती नसेल त्यामुळे नक्की गणपती आणायचा की नाही याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते मात्र गणपती ब्रम्हांडनाचा आणायचा आहे नक्की झाले.
आर्थिक प्रश्न होतात त्यात जबाबदारी रीतीरीवास प्रथा परंपरा आणि वर्षा आणि वर्ष चालत आलेल्या गोष्टी यांचा वेळ मला घालता येईल का देवासाठी कोणती गोष्ट कमीत होणार नाही ना सालाबादप्रमाणे येणाऱ्या गणपती व्यवस्थित पार पाडे ना आणि कधीकधी प्रश्न निर्माण झाले होते शेवटी त्याच गणेशाला हात जोडले आणि तूच पाठीशी उभा राहते यापूर्वी माझ्या घरात गणपती बसवलास नव्हता ही पहिलीच वेळ होती त्यामुळे गणपती कोठे बसवायचा त्याची अरेंजमेंट कशी करावी लागेल हे सर्वच निश्चित करण्यात बराच वेळ गेला गणेश चतुर्थीच्या सकाळच्या वेळेस हा कार्यक्रम सुरू झाला. घर साफ झाले आणि आता देवबाप्पाला आणायला जायचे यासाठी कारखान्याकडे पाय वळवली कारखान्यासमोर आम्ही दोघेही जाऊन उभे राहील त्यावेळेस लक्षात आले बुकिंग केलेले गणपती जास्त होते त्या कारखान्यात लोकांची लगबग चालू होते कारखान्याचा मालक त्यांच्यामध्ये व्यस्त होता आम्ही एका बाजूला बराच वेळ उभे राहिले सगळं पहात होतो काय करायचे हे कळतच नव्हते कारखान्याच्या आज जायला परवानगी नाही शेवटी एका कोपऱ्यातूनच जागा काढून दोघेही कारखान्याचा आजची बाप्पाची मूर्ती छोटीशी पण देखणी घेऊया 11 वाजून गेले होते दीड दिवसाचा गणपती कधी येणार कधी जाणार माझ्या मनात मात्र घालमे चालू होते तर कारखान्यामध्ये गेलो तर बहुतेक मृत्यू झाला होता आणि काही ज्या उरल्या सोडलेल्या होत्या त्यामध्ये भग्न अवस्थेतील मुद्दा जास्त होत्या बाकीच्या मुद्दा या फार मोठ्या होत्या उरलेल्या मोठ्या एका बाजूला केलेला होता त्यामधून आम्हाला आमचा बाप्पा निवडल्या साठी जवळजवळ एक तास वेळ गेला.
छोटासा पण देखणा एका कोपऱ्यात जण आमचीच वाट बघत होता पटकन नजर गेली आणि गणपती आम्ही नक्की केला कारखान्यातून घरी येण्यासाठी रिक्षा पकडली आणि गणपतीला घट्ट पकडून मागे घेतले त्यावेळेस जे अनुभवले त्याचे तुलना करता येणे शक्य नाही शहरातले रस्ते किती खासकर यांनी भरलेले असतात त्यावरून रिक्षा सारख्या वाहनात बसून एका ठराविक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे किती जिकरीचे होऊन जाते त्यावेळेस अनुभवले होते बाप्पाला काही होऊ नये यासाठी लहान मुल आपले खेळणी जसे घेऊन साथिपाशी घट्ट धरून बसते तशी मी त्या बाप्पाला घट्ट धरून बसले होते जरा घाबरत घाबरतच घरापर्यंत येऊन पोहोचलो घरात बाप्पाची जागा निश्चित केल्यामुळे बघताना तिथेच ठेवून त्यानंतर त्याच्या आजूबाजूला काय ठेवायचे याची तयारी सुरू झाली अभ्यास सगळ्यात गोष्टींचा अनुभव असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत पंधरा वर्षे सासरी गणपती पहात आले होते पण नेहमी कच्चा लिंबू त्यामुळे उरलेली साडी सोडलेली कामे माझ्याकडे करून घेतली जायची मात्र पहिल्यांदाच योजना यजमान पद माझ्याकडे आले होते जबाबदारी काय असते हे त्यावेळेस तीव्रतेने जाणवते.
अगदी बरेच काही करू सर्व वस्तू जमा केल्या तीन चार वेळा खाली वर केले एकदाचा दोन तासानंतर आमचा बाप्पा घरात विधिवत विराजमान झाला.
आमचा कोकणातला गणपती गणपती जवळ आला की आम्हाला आपोआपच खूप कुरूप यायला सुरुवात होते ते गावचे वातावरण गणपतीची कार्यालय पूर्वी वल्लभ मला हे नेहमी म्हणत असतात वल्लभ लहानपणी स्वतःच गणपती कारखान्यात जाऊन बनवत असतो त्यांनी लहानपणापासूनच अनुभवलेल्या असल्यामुळे गणपतीसारखा सण त्याच्या अंगात भिनलेला होता नेहमी असे गणपती जवळ आला की गणपतीला जायचे म्हणायचं आम्हाला कळायचेच नाही हा एवढा का होता वेळ होतो आज या सगळ्या गोष्टीचा अर्थ कळत होता. गणेशाची पूजा झाल्यानंतर मी माझा मोरचा स्वयंपाक घरात वाळवला जेवणात मोदक हे त्या दिवशीचे विशेष आकर्षण असल्यामुळे इतर पदार्थांसोबत मोदक बनवायला घ्यायचा पहिला दिवस अगदी व्यवस्थित पार पडला संध्याकाळच्या आरती खूप छान झाली देव बाप्पाच्या आजूबाजूला ठेवलेली समय रात्रभर तेवत ठेवूनही मोठी जबाबदारी होती यापूर्वी ही जबाबदारी सासऱ्यांकडे असायची पण यावेळी ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्ही दोघ्यांनीही ठरवलं होतं ज्याला जाग येईल त्याने बापाकडे येऊन समई वर लक्ष ठेवायचं नेहमीप्रमाणे मला ब्रह्म मुद्द्यावर जाग आली उठल्यावर माझे पाय आपोआपच बाप्पाकडे सगळीकडे पाहिलं आणि तिथेच बसलो पहाटेची ती शांत मिळाले देवा समोर तो निवांत क्षण आप्पा स्वरूप महा पूर्वीच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाला एवढ्या शांतपणे देवासमोर बसून न्याहाळण्याचा योग्या आधी कधी झाला नव्हता लग्न झाल्यापासून गणपती एकत्र कुटुंबात बसवला जायचं कामाची एवढी लगबग असायची आजूबाजूला मुलांची पुरुषांचा धोकास यासाठी गणपती समोर निवांत बसणे कधी झालेच नाही पण त्या दिवशी पहिल्यांदा मी आणि बाप्पा दोघे एकमेकांसोबत होतो मनात कितीतरी भावना दाटून आल्या होत्या हातात मोबाईल घेतला आणि गणपती अथर्वशीर्ष वाचायला सुरुवात केली त्यानंतर गणपती स्तोत्र सगळं झाल्यानंतर मनाला एक वेगळं समाधान वाटलं आणि त्या क्षणी मनात ठरवलं काहीही झालं तरी दरवर्षी माझ्या घरी मी गणपती बाप्पा घेऊन येणारच.
त्यानंतर दुसरा दिवस होता ऋषिपंचमीचा ऋषीची भाजी म्हटलं की मला प्रशांत आणि त्याचा गणपती आठवते बऱ्याच वेळा त्याच्या घरी ही भाजी मी बनवलेली आहे पण त्यावेळेस ती कशी करायची काय करायचं हे सगळं सांगणारी माणसं मात्र वेगळी होती आणि यावेळी ती भाजी मला बनवायची होती माझ्या बाप्पासाठी सर्वात आधी youtube वर दोन-तीन प्रकारच्या रेसिपी बघून घेतल्या गृहपाठ पक्का केला आणि मग प्रत्यक्षात स्वयंपाक सुरुवात केली भाजीसाठी लागणारे सगळे जिन्नस गोळ्या केले होते आणि त्या दिवशीची ऋषीची भाजी आणि खीर तयार झाले. शितल आल्यामुळे तिच्यासोबत आम्ही सगळ्यांनी देवाला नैवेद्य दाखवला आणि जीवनावर ताव मानतात हळूहळू बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येऊ लागली होती आजूबाजूच्या सगळ्या बालगोपाळाला एकत्र करून वल्लभ नाही आपल्या बहिणींना व्हिडिओ कॉल लावला आणि गणपतीची आरती सुरू झाली आता गणपतीची आरती जशी थांबत चालली होती तसतसं वातावरण घावणे करतो सगळ्यांच्या मनात दोन दिवस असणाऱ्या गणपती सोबतच्या आठवणीत आठवण आल्या होत्या आता बाप्पाला विसर्जित करण्याचा वेळ आलेला होता.
आमच्याकडे गाडी नसल्यामुळे गणपतीला नाचत गाजतच निरोप द्यायचा आहे ठरले होते बिल्डिंगच्या खाली गणपतीला घेऊन आल्यानंतर लक्षात आले दूध पाऊस पडत होते अशा वेळेस परत वर घरी गेले 273 घेऊन आम्ही सर्वांनीच ते घातले आणि छत्रीच्या छायेखाली गणपती बाप्पांची स्वारी निघाली. बाप्पाच्या परतीचा प्रवास सुरू झाला होता बापाला मी घेतला बाकीचे साहित्य मुलांना सोबत घेऊन प्रवासाला निघालो गणपती विसर्जनाचा दिवस असल्यामुळे विसर्जनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती यापूर्वी लहानपणी सचिनच्या गणपतीच्या विसर्जनाला घेण्यासाठी आम्ही आमच्या गणपती विसर्जनाच्या जागेवर आलो होतो गणपतीची आरती म्हंटली मुलांनी व लग्न आणि मी गणपतीला पाण्याजवळ नेले आणि मनापासून निरोप दिला आणि म्हटलं इथून पुढे प्रत्येक वर्षी तुला घरी घेऊन येईल हळूहळू त्या पाण्यामध्ये माझा गणपती नाहीसा झाला पण मनाला मात्र एकच वेगळी भावना निर्माण झाली होती.
जणू तोच मला आश्वासन देत होता काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे काळजी घ्या मी परत येईल.
Varsha Gawde, Thane
