महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,804

शिवराई भाग १६

By Discover Maharashtra Views: 3546 1 Min Read

शिवराई भाग १६…

श्री १२३२ सारखे या नाण्यांचे उपप्रकार आपण नंतर पाहुयात पण त्याआधी यातील ठळक प्रकार पाहणे गरजेचे आहेत त्यातील आज आपण पाहणार आहोत ‘१२३३’ अंकित शिवराई. १२३३ अंकित शिवराई वर ठळक अक्षरं मला पाहायला मिळालेली नाही बहुदा या शिवराई वरील अक्षरे क्रूड असतात. १२३३ आधी एक आणि नंतर एक असे बिंदूही त्यावर पाहायला मिळालेले आहेत. १२३३ अंकित शिवराई चांगल्या स्थितीत मिळणे म्हणजे कठीणच आहे.

कधी श्री अक्षर आले तर १२३३ येत नाही तर कधी १२३३ आले तर श्री नाण्याबाहेर गेलेले असते. नाण्याचे साधारण वजन ९ ते १० ग्राम असते आणि धातू तांबे च आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

Leave a comment