घाटाचा थाट | अनगळांचा घाट व दुस-या बाजीरावाचा घाट, क्षेत्र माहूली.

घाटाचा थाट

घाटाचा थाट - अनगळांचा घाट व दुस-या बाजीरावाचा घाट, क्षेत्र माहूली. मराठेशाहीच्या दानशूरतेचा व कलासंपन्नतेचा थाट पाहायचा असेल तर नद्यांवर बांधलेले आखीवरेखीव घाट बघायलाच हवेत. उत्तरेतील काशी पासून ते दक्षिणेतील रामेश्वर पर्यंत मराठ्यांनी बांधलेले तिर्थक्षेत्रावरील चिरेबंदी...
कोहोज किल्ला भटकंती | ट्रेक / भटकंती

ट्रेक / भटकंती करण्यापूर्वी

ट्रेक / भटकंती करण्यापूर्वी - सह्याद्री...प्रत्येकजण पहायला गेलं लहान थोर सगळेच जण या सह्याद्रीच्या प्रेमात.सह्याद्री हा एवढा भुरळ पाडतो की कधीकधी आपण या सह्याद्रीत वावरताना आपले भान विसरून अगदी मुक्तपणे बागडत सुटतो.पण कसंय निसर्गाशी मैत्री...
निसर्गनिर्मित दगडी पुल

निसर्गनिर्मित दगडी पुल

निसर्गनिर्मित दगडी पुल - निसर्ग सौंदर्याने नटलेल्या  सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात अनेक निसर्गनिर्मित आश्चर्य  लपलेले आहेत .सह्याद्रीच्या पाऊलवाटा पालथ्या घालताना  निसर्गाची अशी अनेक रुपे बघायला मिळतात .असाच एक निसर्ग निर्मित चमत्कार हा जुन्नर तालुक्याच्या  मायभुमीत लपलेला...
अजिंठा डोंगर

अजिंठा डोंगर, औरंगाबाद

अजिंठा डोंगर, औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला शंभर एक किलामिटर लांबीची अजिंठा डोंगरांची प्रचंड अशी नैसर्गिक संरक्षक भिंतच आहे. अजिंठा डोंगर या डोंगरांतील अजिंठा लेणी देश विदेशात प्रसिद्ध आहे. पण याच अजिंठा डोंगरात पर्यटकांना आकर्षीक...
हुकलेले होकायंत्र !

हुकलेले होकायंत्र !

हुकलेले होकायंत्र ! देवाचे गोठणे - पेशव्यांचे गुरु श्रीब्रह्मेंद्रस्वामी सन १७१०-११ साली देवाचे गोठणे गावी वास्तव्याला आले. त्यांना श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी हे गाव इनाम म्हणून दिले होते. राजाश्रय प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मेंद्रस्वामींनी या गावात असलेल्या...
परशुराम मंदिर

परशुराम मंदिर

परशुराम मंदिर - अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश. कोकण प्रदेशाची निर्मितीच्या कथाही तेवढय़ाच रंजक. असं म्हणतात की कोकणाच्या भुप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण...
ऐतिहासिक पारे गाव

ऐतिहासिक पारे गाव

ऐतिहासिक पारे गाव - सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांची महिती घेत असताना पारे या गावी भेट दिली. पारे हे गाव विटा पासून 7 किलोमीटर आग्नेय दिशेला आहे. सभोवताली 4 बाजूस डोंगर व मधोमध गाव असून गावास...
तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा

तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा

तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा. सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी. अंतरावरून कृष्णा नदी वहाते. या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो .खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक...
भोरच्या परिसरात

भोरच्या परिसरात

भोरच्या परिसरात !!! ऐन बहरात आलेल्या श्रावणात यंदा सगळ्याच वाऱ्या चुकलेल्या आहेत. पण हे अडकलेले दिवसही संपणार आहेत आणि भटकंतीसाठी सगळ्यांनाच बाहेर पडता येईल. त्यावेळी भटकंतीचा श्रीगणेशा काहीशा निराळ्या ठिकाणापासून करायला हवी. गर्दी नसेल पण...
भटकंती आडिवरे कशेळीची!

भटकंती आडिवरे कशेळीची!

भटकंती आडिवरे कशेळीची ! कोकणात भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत आणि ती पर्यटकांनी भरूनसुद्धा गेलेली असतात. पण अतिशय शांत आणि रमणीय ठिकाणांचीसुद्धा कोकणात काही कमी नाही. प्राचीन सुंदर मूर्ती, जुनी मंदिरे, त्याच्याशी जोडला गेलेला रोमहर्षक इतिहास...

हेही वाचा

आवाहन

सर्व सामग्री, प्रतिमा विविध ब्लॉगर्सकडून एकत्रित केल्या जातात. सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
वेबसाईटमध्ये, आपल्या मालकीची असलेली कोणतीही माहिती/प्रतिमा किंवा आपल्या कॉपीराइटचे ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपत्ती अधिकार उल्लंघन करणारी कोणतीही सामग्री आढळल्यास, तसेच लेखात काही बदल सुचवायचा असल्यास कृपया [email protected] वर आम्हाला संपर्क साधा अथवा येथे क्लिक करा. आपण नमूद केलेली सामग्री तात्काळ काढली अथवा बदल केली जाईल.

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा छोटासा पण प्रामाणिक उपक्रम हाती घेतले आहे. वेबसाईट वरती ५० हुन अधिक विषयांवर २४००+ लेख आहेत.
वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.