महाराष्ट्रातील गडकिल्ले

शिवरायांच्या ताब्यात असलेल्या प्रांतातील किल्ले

शिवरायांच्या ताब्यात असलेल्या प्रांतातील किल्ले

शिवरायांच्या ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले यांत ४ किल्ले होते.

१) कसबा कऱ्हाड किल्ला
२) भूषणगड किल्ला
३) मच्छिंद्रगड किल्ला
४) वसंतगड किल्ला

शिवरायांच्या ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले एकूण १२ किल्ले

१) खेळणा किल्ला
२) गगनगड किल्ला
३) गजेंद्रगड किल्ला
४) पन्हाळा किल्ला
५) पावनगड किल्ला
६) बावडा किल्ला
७) भिवगड किल्ला
८) भुदरगड किल्ला
९) भूपाळगड किल्ला
१०) मदनगड किल्ला
११) रांगणा किल्ला
१२) विशाळगड किल्ला

 सातारा जिल्ह्यातील किल्ले

१) कमळगड – वाई
२) कराड- कराड
३) केंजळगड- वाई
४) गुणवंतगड- पाटण
५) चंदनगड- कोरेगाव
६) जंगली जयगड- पाटण
७) संतोषगड- फलटण
८) सुंदरगड- पाटण
९) कल्याणगड- कोरेगाव
१०) पांडवगड-वाई
११) प्रतापगड- महाबळेश्वर
१२) भूषणगड- खटाव
१३) भैरवगड- पाटण
१४) मकरंदगड- म’श्वर
१५) महिमानगड- माण
१६) महिमदनगड- जावली
१७) वर्धनगड- खटाव
१८) वसंतगड- कराड
१९) वंदनगड- वाई
२०) वारूगड- माण
२१) वासोटा- जावली
२२) वैराटगड- वाई
२३) सज्जनगड- सातारा
२४) सदाशिवगड- कराड
२५) अजिंक्यतारा- सातारा.

शिवरायांच्या ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांतांतील किल्ले एकूण ६० किल्ले आहेत.

१) मालवण
२) सिंधुदुर्ग
३) विजयदुर्ग
४) जयदुर्ग
५) रत्नागिरी
६) सुवर्णदुर्ग
७) खांदेरी
८) उंदेरी
९) कुलाबा
१०) राजकोट
११) अंजनवेल
१२) रेवदंडा
१३) रायगड
१४) पाली
१५) कलानिधीगड
१६) आरनाळा
१७) सुरंगगड
१८) मानगड
१९) महिपतगड
२०) महिमंडन
२१) सुमारगड
२२) रसाळगड
२३) कर्नाळा
२४) भोरप
२५) बल्लाळगड
२६) सारंगगड
२७) माणिकगड
२८) सिंदगड
२९) मंडणगड
३०) बाळगड
३१) महिमंतगड
३२) लिंगाणा
३३) प्रचीतगड
३४) समानगड
३५) कांगोरी
३६) प्रतापगड
३७) तळागड
३८) घोसाळगड
३९) बिरवाडी
४०) भैरवगड
४१) प्रबळगड
४२) अवचितगड
४३) कुंभगड
४४) सागरगड
४५) मनोहरगड
४६) सुभानगड
४७) मित्रगड
४८) प्रल्हादगड
४९) मंडणगड
५०) सहनगड
५१) सिकेरागड
५२) वीरगड
५३) महीधरगड
५४) रणगड
५५) सेटगागड
५६) मकरंदगड
५७) भास्करगड
५८) माहुली
५९) कावन्ही
60) पालगड

शिवरायांच्या ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले

⛳१) त्र्यंबक
⛳२) बाहुला
⛳३) मनोहरगड
⛳४) थळागड
⛳५) चावंडस
⛳६) मृगगड
⛳७) करोला
⛳८) राजपेहर
⛳९) रामसेज
⛳१०) मासणागड
⛳११) हर्षण
⛳१२) जवळागड
⛳१३) चांदवड
⛳१४) सबलगड
⛳१५) आवढा
⛳१६) कणकई
⛳१७) गडगडा
⛳१८) सिद्धगड
⛳१९) मनरंजन
⛳२०) जीवधन
⛳२१) हडसर
⛳२२) हरींद्रगड
⛳२३) मार्कंडेयगड
⛳२४) पटागड
⛳२५) टणकई

माहिती साभार : WhatsApp

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close