गडदुर्गांमध्ये दडलेला आपला वैभवशाली इतिहास !

Discover-Maharashtra-Post | महाराष्ट्रातील कलचुरी राजघराणे

गडदुर्गांमध्ये दडलेला आपला वैभवशाली इतिहास…

गडदुर्गांमध्ये दडलेला आपला वैभवशाली इतिहास आपण जाणून घेत असताना एक बाब सदैव लक्षात ठेवणे जरुरी आहे. हे गडदुर्ग म्हणजे काही मौजमजेची, उद्दामपणा करायची, नको ते चाळे करण्याची अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा करण्याची ठिकाणं नव्हेत. ह्या गडकोटांवर आपले पराक्रमी पूर्वज असा काही अतुलनीय इतिहास घडवून गेले आहेत. हे गडकोट म्हणजे आपल्या पूर्वजांच्या शौर्याची प्रतीक आहेत. त्यांची अवहेलना करणं म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा अपमान करण्यासारखं आहे. त्या गडकोटांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवंय. हे गडकोट टिकले तरच आपल्या पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास माहिती होईल. अन्यथा आपल्या पुढच्या पिढ्यांचे भवितव्य अंधारमय आहे.

आम्ही तर आहोतच ह्या संवर्धन कार्यासाठी तत्पर अन तुम्ही ???

सह्याद्रीचे_दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
७३८७४९४५००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here