गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज

By Discover Maharashtra Views: 3681 0 Min Read

अपरिचित इतिहास – भाग १४:

गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन अनेक विशेषणांनी केले जाते. त्यातीलच एक म्हणजे “गोब्राह्मणप्रतिपालक”. शिवाजी महाराजांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक म्हणून अनेक समकालीन उत्तरकालीन साधनांमध्ये आला आहे. आज आपण या video मधून हे उल्लेख ससंदर्भ पाहणार आहोत.unknown history part 14

1 Comment