छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक

By Discover Maharashtra Views: 4226 0 Min Read

अपरिचित इतिहास – भाग ११

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक

Unknown History Part 11.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक अत्यंत महत्वाची घटना होती. पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा २ वेळा झाला होता. हे आपल्याला माहित आहे का ? शिवाजी महाराजांच्या या दुसऱ्या राज्याभिषेकाविषयी अपरिचित माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न. !

Leave a comment