महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,58,119.

फलटण | छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी

फलटण... छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, थोरल्या महाराणीसाहेब सईबई यांचे माहेर, छत्रपती संभाजी…

4 Min Read

बहादुरगड | Bahadurgad

बहादुरगड | Bahadurgad... अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यात भीमा नदीच्या उत्तरतीरावर महाराष्ट्राच्या इतिहासातील…

9 Min Read

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

किल्ले दातेगड ( सुंदरगड ) पंधराव्या शतकात किल्ले दातेगड शिर्क्यांच्या ताब्यात होता.…

6 Min Read

बेलापुर किल्ला | Belapur fort

बेलापुर किल्ला... पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोक्याच्या जागी बेलापूर…

5 Min Read

आंबोळगड

आंबोळगड... रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालूक्यात आंबोळगड व यशवंत गड हे दोन सागरी…

3 Min Read

अमृतेश्वर मंदिर, मोहरी बु||

अमृतेश्वर मंदिर, मोहरी बु|| - पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्राचीन शिवमंदिरांची एक…

7 Min Read

तुळजापूरातील बारलिंग मठ

चंद्राबाबू नायडूनी गुरुस्थानी मानलेला तुळजापूरातील बारलिंग मठ... प्राचीन काळी तुळजापूरमध्ये वस्ती करण्याचे…

1 Min Read

भवानगड | Bhavangad

भवानगड... पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा प्रसिध्द आहे. या केळवे गावापासून ३…

3 Min Read

अमळनेर

अमळनेर... अमळनेर हे शहर तापी नदीच्या खो-यात बोरी नदीच्या काठी वसलेले असून…

3 Min Read

सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी

सुलतान बॅटरी किंवा सुलतान बाथरी - मंगळूरू हे कर्नाटकातील महत्त्वाचे बंदर आहे.…

4 Min Read

मल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख

मल्लिकार्जुन याचा वसई शिलालेख - शिलाहार राजा हरिपालदेव याच्यानंतर सत्तेवर आलेल्या मल्लिकार्जुन…

4 Min Read

केशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर

केशिदेव दुसरा याचा चौधरपाडा शिलालेख आणि षोंपेश्वर मंदिर कल्याण-आधारवाडी-सापे रस्त्याने उल्हास नदीवरील गांधारी…

5 Min Read