मोडीची गोडी – भाग ५ – बाराखडी त ते न

By Discover Maharashtra Views: 3528 0 Min Read

मोडीची गोडी – भाग ५ – बाराखडी त ते न

आज आपण त ते न ही अक्षरे पाहणार आहोत. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू…

आमचा ईमेल ID : [email protected]

आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.

धन्यवाद.

Leave a comment