मोडीची गोडी – भाग ३ – बाराखडी च ते ञ
आज आपण च ते त्र ही अक्षरे पाहणार आहोत. मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..
आमचा ईमेल ID : [email protected]
आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता. धन्यवाद.
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल