मोडीची गोडी – भाग २ – बाराखडी क ते ङ

By Discover Maharashtra Views: 3604 1 Min Read

मोडीची गोडी – भाग २ – बाराखडी क ते ङ

पहिल्या भागात अक्षर ओळख झाल्यानंतर आजपासून आपण मोडी व्यंजनांची बाराखडी पाहणार आहोत. त्यात आज आपण क ते ङ ही अक्षरे पाहणार आहोत.

मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..

आमचा ईमेल ID : [email protected]

आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.

धन्यवाद.

Leave a comment