मोडीची गोडी – भाग १ – स्वर आणि व्यंजने

मोडीची गोडी – भाग १ – स्वर आणि व्यंजने

मोडीची गोडी मध्ये आज आपण प्रथम अक्षर ओळख करून घेणार आहोत. ज्यात स्वर तसेच व्यंजने पाहणार आहोत. पुढील भागापासून बाराखडी दाखवली जाणार आहे ती शिकताना किमान अक्षरे माहित हवी म्हणून आज अक्षर ओळख.

मोडी सोपी नक्की आहे पण त्या साठी भरपूर सराव करायला हवा. चला तर मग मोडी लिपीचा अभ्यास सुरु करू..

आमचा ईमेल ID : [email protected]

आपले अभिप्राय, सूचना तसेच शंका इथे विचारू शकता. आपण केलेला सराव तपासण्यासाठी फोटो काढून आम्हाला mail देखील करू शकता.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here