Videoइतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग ५ – प्रतापगड पर्व

Itihasachya Paulkhuna Part 5 – Battle of Pratapgad

Marathi Podcast Series Itihasachya Paulkhuna Part 5 – Battle of Pratapgad – Afzalkhan killed and his army defeated – 1659

इतिहासावर आधारित मराठी Podcast मालिका – इतिहासाच्या पाऊलखुणा. सादर आहे भाग भाग ५ – प्रतापगड पर्व : अफझलवध

१६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर अफझलखानाची या प्रांतावर नेमणूक झाली. अफझलखान कोण होता आणि तो वाईत दाखल झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी नेमकी काय कामगिरी केली, युद्ध तयारी, दोन्ही पक्षांचे मनुष्यबळ आणि युद्धाचे पडघम हे आपण मागच्या भागात पहिले. आता पुढे बघूया, शिवाजी महाराज व अफझलखान यांची भेट आणी युद्ध यावर आधारित हा पाचवा.

Podcast. Battle of Pratapgad – Afzalkhan Killed and his army Defeated 1659

Discover Maharashtra

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close