Harihar Fort | हरीहर गड

Harihar Fort | हरीहर गड

नाशिक जिल्ह्यातील _ हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती.Harihar Fort .

नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्तरेस त्र्यंबक रांग पसरलेली आहे हरिहर आणि त्रिंबकगड हे किल्ले येतात.. वैतरणा ही या परिसरातील प्रमुख नदी आहे. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.

Video : Prasad & Ajay S.

Vinayak Parab

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here